ब्रिटिशांच्या अमलाखाली १५० वर्षे पारतंत्र्यात काढल्यावर १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला
* भारताचे ध्येयवाक्य- सत्यमेव जयते.
* भारताचे राष्ट्रगीत- जन-गण-मन, रचनाकार- रवींद्रनाथ टागोर, प्रथम गायन कलकता...

अधिवेशन (२७ डिसेंबर १९११) राष्ट्रगीत म्हणून मान्यता २४ जानेवारी १९५०.
* भारताचे राष्ट्रीय गीत- वंदे मातरम, रचनाकार- बंकीमचंद्र चॅटर्जी, (आनंदमठ या कादंबरीतून)
भारताचा राष्ट्रध्वज- मादाम कामा यांनी तयार केला. मान्यता २२ जुलै १९४७ रोजी. राष्ट्रध्वजावर सर्वात वरची पट्टी केशरी रंगाची (साहस व त्यागाचे सूचक) मधली पट्टी पांढऱ्या रंगाची (सत्य व शांतीचा सूचक) खालची पट्टी गडद हिरवा रंग (पराक्रम व विश्वासाचे सूचक)
* राष्ट्रध्वजाच्या मधल्या पांढऱ्या पट्टीवर निळसर रंगाचे अशोकचक्र. हे चक्र सारनाथ येथील सिंह स्तंभावरील धर्मचक्रासारखे आहे. अशोकचक्रात २४ आरे आहेत.
* भारताचा राष्ट्रीय पक्षी- मोर. (१९६४ साली मान्यता)
* भारताचा राष्ट्रीय प्राणी- वाघ.
* भारताचे राष्ट्रीय फूल- कमळ
* फळ- आंबा.
* भारताचे एकूण क्षेत्रफळ - ३२,८७,२६३ चौ.कि.मी. उत्तर दक्षिण लांबी ३,२१४ कि.मी. पूर्व-पश्चिम लांबी २,९३३ कि.मी. भारताची किनारपट्टी ६१०० कि.मी.
* भारताची जमीन सरहद्दीची लांबी : १५,२०० कि.मी.
* भारत-चीन दरम्यान मॅकमोहन रेषा * भारत-अफगाणिस्तानदरम्यान डय़ूरँड रेषा * भारताच्या पूर्वेकडे बांगलादेश व म्यानमार तसेच बंगालचा उपसागर * भारताच्या पश्चिमेकडे अरबी समुद्र * भारताच्या उत्तरेला चीन व नेपाळ तसेच हिमाचल पर्वत * भारताच्या दक्षिणेला हिंदी महासागर * भारताच्या वायव्येला अफगाणिस्तान आणि पाकिस्तान
भारतातील सर्वात मोठे : * सरोवर- वुलर सरोवर (काश्मीर) * सर्वात मोठा जिल्हा- लडाख (जम्मू- काश्मीर) * सर्वात मोठा मानवनिर्मित कालवा- इंदिरा गांधी कालवा (राजस्थान) * सर्वात मोठे राज्य (क्षेत्रफळ)- राजस्थान * लोकसंख्या- उत्तर प्रदेश * सर्वात मोठे धरण- भाक्रा (७४० फूट) * सर्वात मोठा धबधबा- गिरसप्पा (कर्नाटक) * सर्वात मोठे वाळवंट- थर (राजस्थान) * सर्वात मोठा प्लॅटफॉर्म- खरगपूर (प. बंगाल) * सर्वात मोठे क्रीडांगण- प्रगती मैदान (दिल्ली) * सर्वात मोठी मस्जिद- जामा मशीद * सर्वाधिक वनक्षेत्रे असलेले राज्य- मध्य प्रदेश * सर्वात उंच दरवाजा- बुलंद दरवाजा * सर्वात मोठे गुरुद्वारा- सुवर्ण मंदिर (अमृतसर) * सर्वात जास्त पाऊस- मावसिनराम (मेघालय)
भारतातील सर्वात लांब : * लेणी- अजिंठा (महाराष्ट्र) * रेल्वे पूल- सोन नदीवरील पूल पटणा * सागरी सेतू- मुंबई (वरळी ते बांद्रा) * लांब धरण- हिराकुड (ओरिसा) * रेल्वे मार्ग- जम्मू तावी ते कन्याकुमारी (हिमसागर एक्स्प्रेस)
सर्वात उंच : * शिखर- कांचनगंगा * पुतळा- बुद्ध पुतळा, हुसेनसागर (हैदराबाद) * मिनार- कुतूबमिनार (दिल्ली) २९० फूट * वृक्ष- देवदार
भारतातील सर्वात लहान/कमी : * सर्वात लहान राज्य- गोवा (क्षेत्रफळ) * सर्वात लहान लोकसंख्येचे राज्य- सिक्कीम * सर्वात कमी लोकसंख्येची घनता - अरुणाचल प्रदेश.
भारतातील सर्वप्रथम घटना : * पहिली रेल्वे लाइन- ठाणे ते मुंबई (१८५३) * पहिले तारायंत्र- कलकत्ता आणि डायमंड हार्बर (१८५३) * पहिले पोस्टाचे तिकीट १ ऑक्टोबर १८५४ * पहिली सूत गिरणी- मुंबई (१८५४) * पहिले स्वातंत्र्य युद्ध- इ.स. १८५७ * पहिले जलविद्युत यंत्र- दार्जिलिंग (१८९७-९८) * पहिले आकाशवाणी केंद्र- मुंबई (१९२७) * पहिला बोलपट- आलमआरा (१९३१) * पहिली पंचवार्षिक योजना- १९५१ * पहिल्या सार्वत्रिक निवडणुका- १९५२ * पहिली परमाणु चाचणी- पोखरण, राजस्थान * पहिले क्षेपणास्त्र- (पृथ्वी १९८८) * पहिला उपग्रह- आर्यभट्ट (१९७५) * भारतातील पहिली अणुभट्टी- अप्सरा तुर्भे मुंबई (१९५६) * पहिला तेल शुद्धिकरण कारखाना- दिग्बोई (१९०१) * पहिला आधुनिक पोलाद कारखाना- दुल्टी (१८८७)
भारतातील पहिले : * भारताचा पहिला गव्हर्नर जनरल- वॉरन हेस्टिंग्ज * पहिला व्हाइसरॉय- लॉर्ड कॅनिंग स्वतंत्र भारताचे * पहिले गव्हर्नर जनरल- लॉर्ड माऊंट बॅटन * राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष- व्योमेशचंद्र बॅनर्जी * पहिले राष्ट्रपती- डॉ. राजेंद्र प्रसाद * पहिले पंतप्रधान- पं. जवाहरलाल नेहरू * पहिले कायदामंत्री- डॉ. बाबासाहेब आंबेडकर * पहिले वर्तमानपत्र- दि बेंगॉल गॅजेट (२१ जानेवारी १७८१) * स्वतंत्र भारताचे पहिले सेनाप्रमुख- फिल्ड मार्शल करिअप्पा * पहिला भारतीय आयसीएस अधिकारी- सत्येंद्रनाथ टागोर * भारताचे पहिले फिल्ड मार्शल- जनरल माणेकशा (१९७२) * इंग्लंडला भेट देणारा पहिला भारतीय- राजा राममोहन राय
भारतातील सर्वात पहिली महिला : * प्रथम महिला राष्ट्रपती- प्रतिभा पाटील * महिला राज्यपाल- सरोजिनी नायडू * महिला मुख्यमंत्री- सुचेता कृपलानी (उत्तर प्रदेश) * पंतप्रधान- इंदिरा गांधी * महिला राजदूत- विजयालक्ष्मी * पंडित मुंबईची पहिली महिला महापौर- सुलोचना मोदी * पहिली महिला एव्हरेस्ट शिखर काबीज करणारी- बचेंद्री पाल * दिल्लीच्या तख्तावरील पहिली मुस्लिम राज्यकर्ती- रझिया सुलतान * भारतातील इंग्लिश खाडी पोहणारी पहिली महिला- आरती शहा * युनोच्या आमसभेच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष- विजयालक्ष्मी पंडित * उच्च न्यायालयाची पहिली महिला न्यायाधीश- फातिमा बीबी * भारतातील पहिली महिला चित्र पत्र अभिनेत्री- देविका राणी * पहिली महिला आयपीएस- किरण बेदी (१९७२) * पहिली वैमानिक- सौदामिनी देशमुख.