विशेष सूचना - 'जॉब्स मराठी' http://www.jobsmarathi.org/ या संकेस्थळाच्या डोमेनवर काम चालू असल्याने नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या तीन महिन्यात जर जॉब्स मराठी च्या वेबसाईट ला अडचण येत असेल तर www.jobsmarathi.blogspot.com किंवा www.jobsmarathi.tk या दोन डोमेननेम चा वापर करून वेबसाईट ओपन करावी...
नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील
अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

नवीन वर्षाच्या निमित्ताने 'जॉब्स मराठी'चे नवीन उपक्रम

मागील वर्षी (२०१३) नवीन वर्षाच्या निमित्ताने जॉब्स मराठीने ग्रुप सुरु केला होता

जॉब्स मराठी ग्रुप यावर्षी 'जॉब्स मराठी'चा अनेक नवनवीन उपक्रम सुरु करण्याचा प्रस्ताव आहे.

या ग्रुप मध्ये सर्व क्षेत्रातील व्यक्तींनी मिळून आपल्या बरोबर येणाऱ्या सगळ्यांना सहकार्य करायचे आहे.
नवीन व्यवसायाबद्दल माहिती देऊन बाकीच्या युवकांना प्रोस्ताहन करू शकता.
ग्रुप उद्देश - ह्या समुदायाचा उद्देश हा तरुणाईला नोकरीच्या नविन नविन संधी उपलब्ध करुन देणे हा आहे. जर आपल्या ऑफ़िस मधे जर एखाद्या पोस्टसाठी उमेदवार हवा असेल तर इथे कळवा.
आपले थोडेसे कष्ट एखाद्या उमेदवाराचे आयुष्य घडवु शकतॆ.
लक्षात ठेवा आपले अस्तीत्व टिकवायचे असेल तर जातीभेदाच्या भिंती ओलांडून आपल्याला एकत्र यावेच लागेल.
कधी कुठे कुणाचा उपयोग होईल सांगता येत नाही.

Vacancies/JOBS

नोकरी वार्ता (Vacancies)


संस्था/PSU/बँक पदाचे नाव अर्ज करायचा
अंतिम दिनांक
अधिक माहिती
MAHARASHTRA STATE ELECTRICITY DISTRIBUTION CO. LTD विविध पदे - अभियांत्रिकी संदर्भात 15/12/2012 येथे क्लिक करा
जिल्हा निवड समिती, जळगाव नगरपरिषदांमधील राज्यस्तरीय संवर्गातील पदे 19/12/2012 येथे क्लिक करा
LIC India Apprentice Development Officers 22/12/2012 येथे क्लिक करा
LIC India Direct Sales Executive 28/12/2012 येथे क्लिक करा
रत्नागिरी जिल्हा नगरपरिषद विविध पदे - अभियांत्रिकी आणि अकाऊंटिंग क्षेत्रात
एकूण 22 पदे
21/12/2012 येथे क्लिक करा
ऑर्डीनन्स फॅक्टरी, वरणगाव जिल्हा:जळगाव Tradesman (Semi Skilled) 28/12/2012 येथे क्लिक करा
CSIR विविध पदे :Combined Administrative Services Exam
अंदाजे 100 पदे
10/01/2013 येथे क्लिक करा
BSNL Telecom Technical Assistant 15 posts in Mizoram 31/12/2012 येथे क्लिक करा
CENTRE FOR MATERIALS FOR ELECTRONICS TECHNOLOGY (C-MET),Pune JRF 1 Post Walk in Interview-19/12/2012 येथे क्लिक करा
CSIR-INSTITUTE OF MINERALS & MATERIALS TECHNOLOGY BHUBANESWAR Data Entry Operator-6 Posts Walk in Interview-24/12/2012 येथे क्लिक करा
LIC India Assistant Engineers (Civil & Electrical), Executive Engineer(Structure)-total 39 Posts 14/01/2013 येथे क्लिक करा
State Farms Corporation of India Limited (SFCI) Management Trainee: Agri Degree Holders Please pay attention to this 07/01/2013 येथे क्लिक करा
Rail Land Development Authority (RLDA), New Delhi Manager/Projects & Manager/RTC 07/01/2013 येथे क्लिक करा
Indian Institute of Advanced Research, GandhiNagar JRF- Life Sciences 17/12/2012 येथे क्लिक करा
DIRECTORATE OF SORGHUM RESEARCH, RAJENDRANAGAR, HYDERABAD SRF- 1 POST Walk In Interview -19/12/2012 येथे क्लिक करा
National Institute of Food Technology Entrepreneurship and Management, Haryana Faculty and Non-Faculty Positions 31/12/2012 येथे क्लिक करा
IIT Kanpur Project Associate- Life Sciences 16/12/2012 येथे क्लिक करा
Bose Institute, Kolkata JRF- Life Sciences Walk In Interview 18/12/2012 येथे क्लिक करा
Directorate of Sorghum Research, Hyderabad SRF- MSc Botany/Genetics and Plant Breeding/ Genetics Walk In Interview 19/12/2012 येथे क्लिक करा
Indian Institute of Information Technology & Management- Kerala Internship Fellowship 20 December 2012 येथे क्लिक करा
Lal Bahadur Shastri National Academy of Administration,Mussoorie Senior Programmer-1 Post 14 February 2013 येथे क्लिक करा
Bengal Engineering And Science University, Howrah, West Bengal SRF and RA 22 December 2012 येथे क्लिक करा
Indian Air Force- महिलांकरिता Air Force Common Admission Test-Flying, Technical And Ground Duties Entry 08 January 2013 येथे क्लिक करा
Indian Air Force- पुरुषांकरिता Air Force Common Admission Test-Flying, Technical And Ground Duties Entry 08 January 2013 येथे-क्लिक करा
Under Construction Under Construction Under Construction Under Construction




MAHARASHTRA STATE ELECTRICITY DISTRIBUTION CO. LTD
Advertisement No.MSEDCL-10 /2012
भारतातील विद्युत वितरण क्षेत्रातील सर्वात मोठ्या कंपनीत खालील पदांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत.
1. EXECUTIVE ENGINEER (DIST)
2. DY. EXECUTIVE ENGINEER (DIST)
3. ASSISTANT ENGINEER(DIST)
4. EXECUTIVE ENGINEER (CIVIL)
5. DY. EXECUTIVE ENGINEER (CIVIL)
6. ASSISTANT ENGINEER (CIVIL)
7. JUNIOR ENGINEER (CIVIL)
8. SUB-ENGINEER (CIVIL)
9. ASSISTANT VIGILANCE OFFICER

एकूण जागा : २४८ संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी/
अधिक माहितीसाठी .
येथे क्लिक करा

LIC India Apprentice Development Officer Recruitment 2013
एकूण उपलब्ध जागा: 5201

Important Dates:
Opening Date for Online Registration: 22-11-2012
Closing Date for Online Registration: 22-12-2012 Payment of Application Fees: 24-11-2012 to 29-12-2012
Download of Call letter for On-Line Examination: 20-01-2013 onwards
Tentative Dates for Online Test: 02-02-2013 and 03-02-2013 Date of Closure for Edit: 24-12-2012
Last Date for Reprint: 31-12-2012

अधिक माहितीसाठी .
येथे क्लिक करा
किंवा LIC India च्या करियर पेज वर जा LIC India करियर पेज


LIC India Direct Sales Executive Recruitment 2013
एकूण उपलब्ध जागा: 12529

Important Dates:
Starting Date for Online Registration: 08-12-2012
Last Date for Online Registration: 28-12-2012
Starting Date for Fee Deposit: 08-12-2012
Last Date for Fee Deposit: 27-12-2012

अधिक माहितीसाठी .
येथे क्लिक करा
किंवा LIC India च्या करियर पेज वर जा
LIC India करियर पेज 

अतिशय महत्वाचे...

विशेष सूचना - 'जॉब्स मराठी' http://www.jobsmarathi.org/ या संकेस्थळाच्या डोमेनवर काम चालू असल्याने नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या तीन महिन्यात जर जॉब्स मराठी च्या वेबसाईट ला अडचण येत असेल तर www.jobsmarathi.blogspot.com किंवा www.jobsmarathi.tk या दोन डोमेननेम चा वापर करून वेबसाईट ओपन करावी...