विशेष सूचना - 'जॉब्स मराठी' http://www.jobsmarathi.org/ या संकेस्थळाच्या डोमेनवर काम चालू असल्याने नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या तीन महिन्यात जर जॉब्स मराठी च्या वेबसाईट ला अडचण येत असेल तर www.jobsmarathi.blogspot.com किंवा www.jobsmarathi.tk या दोन डोमेननेम चा वापर करून वेबसाईट ओपन करावी...
नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील
अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

नवीन वर्षाच्या निमित्ताने 'जॉब्स मराठी'चे नवीन उपक्रम

मागील वर्षी (२०१३) नवीन वर्षाच्या निमित्ताने जॉब्स मराठीने ग्रुप सुरु केला होता

जॉब्स मराठी ग्रुप यावर्षी 'जॉब्स मराठी'चा अनेक नवनवीन उपक्रम सुरु करण्याचा प्रस्ताव आहे.

या ग्रुप मध्ये सर्व क्षेत्रातील व्यक्तींनी मिळून आपल्या बरोबर येणाऱ्या सगळ्यांना सहकार्य करायचे आहे.
नवीन व्यवसायाबद्दल माहिती देऊन बाकीच्या युवकांना प्रोस्ताहन करू शकता.
ग्रुप उद्देश - ह्या समुदायाचा उद्देश हा तरुणाईला नोकरीच्या नविन नविन संधी उपलब्ध करुन देणे हा आहे. जर आपल्या ऑफ़िस मधे जर एखाद्या पोस्टसाठी उमेदवार हवा असेल तर इथे कळवा.
आपले थोडेसे कष्ट एखाद्या उमेदवाराचे आयुष्य घडवु शकतॆ.
लक्षात ठेवा आपले अस्तीत्व टिकवायचे असेल तर जातीभेदाच्या भिंती ओलांडून आपल्याला एकत्र यावेच लागेल.
कधी कुठे कुणाचा उपयोग होईल सांगता येत नाही.

Dream, Dare & Win

A Good Lesson for those who don’t    Hope and Never Quit in Life.......




One day I decided to quit...I quit my job, my relationship, my Spirituality. .. I wanted
to quit my life.
I went to the woods to have one last talk with God. God, I said. Can you give me one
good reason not to quit His answer surprised me...
Look around, He said. Do you see the fern and the bamboo
Yes, I replied.
When I planted the fern and the bamboo seeds, I took very good care of them.
I gave them light. I gave them water. The fern quickly grew from the earth.
Its brilliant green covered the floor. Yet nothing came from the bamboo seed.
But I did not quit on the bamboo. In the second year the Fern grew more vibrant and
plentiful. And again, nothing came from the bamboo seed. But I did not quit on the
bamboo.
He said.
In year three there was still nothing from the bamboo seed. But I would not quit. In
year four, again, there was nothing from the bamboo seed. I would not quit. He said.
Then in the fifth year a tiny sprout emerged from the earth. Compared to the fern it
was seemingly small and insignificant. ..But just 6 months later the bamboo rose to
over 100 feet tall. It had spent the five years growing roots.
Those roots made it strong and gave it what it needed to survive. I would not give any
of my creations a challenge it could not handle. He said to me.
Did you know, my child, that all this time you have been struggling, you have actually
been growing roots
I would not quit on the bamboo. I will never quit on you.
Don't compare yourself to others. He said. The bamboo had a different purpose than
the fern. Yet they both make the forest beautiful.
Your time will come, God said to me. You will rise high
How high should I rise I asked.
How high will the bamboo rise He asked in return. As high as it can I questioned
Yes. He said, Give me glory by rising as high as you can.
I left the forest and bring back this story. I hope these words can help you see that
God will never give up on you.
He will never give up on you!




LESSON FROM THE STORY: In life never lose hope and never give up or quit in life and
Success will come to you later in life.

विशेष ज्ञान (क)

कान्होपात्रा – जीच्या असामान्य सौंदर्यावर बिदरचा बादशहा लुब्ध झाला होता, मात्र त्यास युक्तीने टाळून विठ्ठल चरणी प्राणार्पण करणारी १५व्या शतकातील श्रेष्ठ कवयित्री.

करबुडे – आशिया खंडातील सर्वात लांब बोगदा.

करिअप्पा – पहिले भारतीय सरसेनापती...
‘ फील्ड मार्शल ‘ या पदाने सन्मानित.

करिकाल चोल – चोल राजवंशातील पहिला राजा.

कर्कवृत्त – भारताच्या मध्यातून हे वृत्त जाते.

कर्ण – भूमितीतील काटकोन त्रिकोणाच्या ९० अंशाच्या कोनासमोरील भूजा.

कर्ण – विवाहापूर्वी कुंतीला सूर्यापासून झालेला पुत्र.

कर्नाळा – महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य.

कल्ले – मासे या इंद्रियाद्वारे श्वसन करतात.

कळसुबाई – महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर.

कवरत्ती – लक्षद्वीपची राजधानी.

कवरत्ती – लक्षद्वीपमधील एकमेव मोठे शहर.

कांडला – भारतातील पहिला लाटांवर आधारीत विद्दुत प्रकल्प येथे आहे.

काकरापार – गुजरातमधील तापीनदीवरील धरण.

काकिनाडा – पुर्व गोदावरी जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र असलेले आंध्रप्रदेशातील शहर.

काठमांडू – नेपाळची राजधानी.

कात – सापाच्या कातडीचा मृतपेशींचा थर.

काबूल – अफगाणिस्तानची राजधानी.

कामरु – आसामचे प्राचीन नाव.

कार्तिकेय – शिव-पार्वतीचा जेष्ठ पुत्र, गणपतीचा भाऊ.

कार्बनडाय ऑक्साईड – आग विझविण्यासाठी वापरला जाणारा वायु.

कार्बनडाय ऑक्साईड – पृथ्वीच्या जागतीक तापमानवाढीस जबाबदार असलेला वायू.

कार्ल बेंज – जगातील पहिल्या स्वयंचलीत गाडीचे निर्माते.

कार्ल मार्क्स – दास कॅपिटल ग्रंथाचे लेखक.

काला आम – पानिपतची तिसरी लढाई झाली ती जागा (हरियाणा राज्य).

कालिकत – देशातील पहिलं महिलांचं पोलिसस्थानक.

कालीदास – भारतीय शेक्सपीयर.

कालीया – यमुना नदीच्या डोहातील पंचमुखी नाग.

कावरती – लक्षद्वीप या संघराज्याची राजधानी.

किगाली – रवांडा या देशाची राजधानी.

किरण बेदी – भारतीय पोलीस सेवेत दाखल होणारी पहिली महिला.

किलोमीटर – अंतर मोजण्याचे एकक.

कुंती – पांडवांची माता.

कुंभकर्ण – लंकाधिपती रावनाचा कनिष्ठ भाऊ.

कुंभकोणम – भारतीय हरितक्रांतीचे जनक एम.एस. स्वामीनाथन यांचे तमिळनाडूतील जन्मस्थळ.

शब्द ज्ञान (३) विशेष

ऐजॉल – मिझोरामची राजधानी.

ऐरावत – इंद्राच्या हत्तीचे नाव.

ऑक्सफर्ड – ‘ क्रिकेट ’ या शब्दाची पहिली नोंद या शब्दकोशात झाली.

ऑस्ट्रेलिया – कांगारुंचा देश.

ऑस्ट्रेलिया – जगातील सर्वात लहान खंड.

ओ – ‘ ह्या ’ रक्तगटाचे रक्त सर्वांना चालते.

ओक – या वृक्षाला पन्नास वर्षांनी फळे येतात.

ओझर – अष्टविनायकांपैकी श्री विघ्नेश्वर गणेशाचे स्थान.

ओटावा – कॅनडाची राजधानी.

ओमेगा – ग्रीक वर्णमालेतील शेवटचे अक्षर.

ओस्लो – नॉर्वेची राजधानी.

औरंगाबाद – जगप्रसिद्ध अजिंठा लेणी या जिल्ह्यात आहे.

औरंगाबाद – बावन्न दरवाजांचे शहर.

औरंगाबाद – बिबीचा मकबरा येथे आहे.

औरंगाबाद – मराठवाड्यातील सर्वात मोठे शहर.

औरंगाबाद – महाराष्ट्रातील लेण्यांचा जिल्हा.

औरंगाबाद – हिमरु शालींकरीता प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रारील ठिकाण.

कंदहार – अफगाणिस्तानमधील काबूलनंतरचे दुसरे महत्त्वाचे शहर.

कणाद – प्रत्येक वस्तू अतिसूक्ष्म कणांनी बनलेली असते हि संकल्पना या ऋषीने मांडली.

कन्याकुमारी – बंगालचा उपसागर, हिंदी महासागर, अरबी समुद्र यांचे संगमाचे ठिकाण.

कपाशी – या झाडाला ‘ सुर्याची कन्या ’ असे संबोधतात.

कपिल – सांख्य दर्शनाचा प्रवर्तक.

कपिल देव – १९८३ चा विश्वचषक जिंकणा-या भारतीय क्रिकेटसंघाचा कर्णधार.

कमला नेहरु – पं.जवाहरलाल नेहरुंच्या पत्नी, इंदिरा गांधींच्या माता.

कमळ – भारताचे राष्ट्रीय फुल.

*भारतातील सर्वात पहिली महिला :



* प्रथम महिला राष्ट्रपती- प्रतिभा पाटील

* महिला राज्यपाल- सरोजिनी नायडू

* महिला मुख्यमंत्री- सुचेता कृपलानी (उत्तर प्रदेश)

* पंतप्रधान- इंदिरा गांधी

* महिला राजदूत- विजयालक्ष्मी पंडित

* मुंबईची पहिली महिला महापौर- सुलोचना मोदी

* पहिली महिला एव्हरेस्ट शिखर काबीज करणारी- बचेंद्री पाल

* दिल्लीच्या तख्तावरील पहिली मुस्लिम राज्यकर्ती- रझिया सुलतान

* भारतातील इंग्लिश खाडी पोहणारी पहिली महिला- आरती शहा

* युनोच्या आमसभेच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष- विजयालक्ष्मी पंडित

* उच्च न्यायालयाची पहिली महिला न्यायाधीश- फातिमा बीबी

* भारतातील पहिली महिला चित्र पत्र अभिनेत्री- देविका राणी

* पहिली महिला आयपीएस- किरण बेदी (१९७२)

* पहिली वैमानिक- सौदामिनी देशमुख. 

अतिशय महत्वाचे...

विशेष सूचना - 'जॉब्स मराठी' http://www.jobsmarathi.org/ या संकेस्थळाच्या डोमेनवर काम चालू असल्याने नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या तीन महिन्यात जर जॉब्स मराठी च्या वेबसाईट ला अडचण येत असेल तर www.jobsmarathi.blogspot.com किंवा www.jobsmarathi.tk या दोन डोमेननेम चा वापर करून वेबसाईट ओपन करावी...