* २१ व्या शतकातील ०७ आश्चर्ये*
लंडनच्या रीडर्स डायजेस्टने (मासिकाचे नाव) २१ व्या शतकातील ०७ आश्चर्यांची यादी जाहिर केली असून या ०७ आश्चर्यांमध्ये जगातील सर्वात मोठे हिदू मंदिर अक्षरधामला पाचवा क्रमांक दिला आहे.
१)स्प्रिंग टेम्पल बुद्धा चीन (इस्त्राइल)

२)बहाई मंदिर (इस्त्राइल)
३)केव ऑप क्रिस्टल (मेक्सिको)
४)म्युझियम ऑफ इस्लामिक आर्ट (कतर)
५)अक्षरधाम मंदिर (नवी दिल्ली)
६)द दरवाजा गैस क्रेटर (तुर्कमेनिस्तान)
७)मिला वायडक्ट (फ्रान्स)
३)केव ऑप क्रिस्टल (मेक्सिको)
४)म्युझियम ऑफ इस्लामिक आर्ट (कतर)
५)अक्षरधाम मंदिर (नवी दिल्ली)
६)द दरवाजा गैस क्रेटर (तुर्कमेनिस्तान)
७)मिला वायडक्ट (फ्रान्स)
"Words & Meanings Related To Police Department
Anticipatory bail- अटकपूर्व जामीन.
Arrest- अटक.
Bail- जामीन.
C.C.S.- central control system.
Arrest- अटक.
Bail- जामीन.
C.C.S.- central control system.
C.I.D.- criminal investigation division.
Case- खटला.
Charge-sheet- आरोपपत्र.
Civil court- दिवाणी न्यायालय.
Criminal investigation- गुन्हा अन्वेषण.
Criminal- गुन्ह्यांसंबंधी.
Custody- कैद, नजरबंदी.
Eye witness- प्रत्यक्ष साक्षिदार.
FIR - first information report (प्रथम खबरी अहवाल.)
Indian penal code- भारतीय दंड संहिता.
L.C.B.- local crime branch.
L.I.B.- local intelligence branch.
M.C.R.- न्यायालयीन कोठडी. Magistrate custody remand.
N.C.- non-cognizable
Offence – गुन्हा.
P.C.R.- पोलीस कोठडी.police custody remand.
Police complaint- पोलीस तक्रार, फिर्याद.
Remand- कोठडी, कायदेशीर स्थानबद्धता.
Sessions court- सत्र न्यायालय.
Surety bond- बंधपत्र, हमीपत्र.
पॅरोलवरील सुटका म्हणजे काय?
गुन्हेगाराने शिक्षा भोगत असताना सबळ कारणे देत शिक्षेत तात्पुर्ती स्थगिती मिळवणे म्हणजेच पॅरोलवरील सुटका होय.