विशेष सूचना - 'जॉब्स मराठी' http://www.jobsmarathi.org/ या संकेस्थळाच्या डोमेनवर काम चालू असल्याने नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या तीन महिन्यात जर जॉब्स मराठी च्या वेबसाईट ला अडचण येत असेल तर www.jobsmarathi.blogspot.com किंवा www.jobsmarathi.tk या दोन डोमेननेम चा वापर करून वेबसाईट ओपन करावी...
नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील
अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

नवीन वर्षाच्या निमित्ताने 'जॉब्स मराठी'चे नवीन उपक्रम

मागील वर्षी (२०१३) नवीन वर्षाच्या निमित्ताने जॉब्स मराठीने ग्रुप सुरु केला होता

जॉब्स मराठी ग्रुप यावर्षी 'जॉब्स मराठी'चा अनेक नवनवीन उपक्रम सुरु करण्याचा प्रस्ताव आहे.

या ग्रुप मध्ये सर्व क्षेत्रातील व्यक्तींनी मिळून आपल्या बरोबर येणाऱ्या सगळ्यांना सहकार्य करायचे आहे.
नवीन व्यवसायाबद्दल माहिती देऊन बाकीच्या युवकांना प्रोस्ताहन करू शकता.
ग्रुप उद्देश - ह्या समुदायाचा उद्देश हा तरुणाईला नोकरीच्या नविन नविन संधी उपलब्ध करुन देणे हा आहे. जर आपल्या ऑफ़िस मधे जर एखाद्या पोस्टसाठी उमेदवार हवा असेल तर इथे कळवा.
आपले थोडेसे कष्ट एखाद्या उमेदवाराचे आयुष्य घडवु शकतॆ.
लक्षात ठेवा आपले अस्तीत्व टिकवायचे असेल तर जातीभेदाच्या भिंती ओलांडून आपल्याला एकत्र यावेच लागेल.
कधी कुठे कुणाचा उपयोग होईल सांगता येत नाही.

शब्द ज्ञान (३) विशेष

ऐजॉल – मिझोरामची राजधानी.

ऐरावत – इंद्राच्या हत्तीचे नाव.

ऑक्सफर्ड – ‘ क्रिकेट ’ या शब्दाची पहिली नोंद या शब्दकोशात झाली.

ऑस्ट्रेलिया – कांगारुंचा देश.

ऑस्ट्रेलिया – जगातील सर्वात लहान खंड.

ओ – ‘ ह्या ’ रक्तगटाचे रक्त सर्वांना चालते.

ओक – या वृक्षाला पन्नास वर्षांनी फळे येतात.

ओझर – अष्टविनायकांपैकी श्री विघ्नेश्वर गणेशाचे स्थान.

ओटावा – कॅनडाची राजधानी.

ओमेगा – ग्रीक वर्णमालेतील शेवटचे अक्षर.

ओस्लो – नॉर्वेची राजधानी.

औरंगाबाद – जगप्रसिद्ध अजिंठा लेणी या जिल्ह्यात आहे.

औरंगाबाद – बावन्न दरवाजांचे शहर.

औरंगाबाद – बिबीचा मकबरा येथे आहे.

औरंगाबाद – मराठवाड्यातील सर्वात मोठे शहर.

औरंगाबाद – महाराष्ट्रातील लेण्यांचा जिल्हा.

औरंगाबाद – हिमरु शालींकरीता प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रारील ठिकाण.

कंदहार – अफगाणिस्तानमधील काबूलनंतरचे दुसरे महत्त्वाचे शहर.

कणाद – प्रत्येक वस्तू अतिसूक्ष्म कणांनी बनलेली असते हि संकल्पना या ऋषीने मांडली.

कन्याकुमारी – बंगालचा उपसागर, हिंदी महासागर, अरबी समुद्र यांचे संगमाचे ठिकाण.

कपाशी – या झाडाला ‘ सुर्याची कन्या ’ असे संबोधतात.

कपिल – सांख्य दर्शनाचा प्रवर्तक.

कपिल देव – १९८३ चा विश्वचषक जिंकणा-या भारतीय क्रिकेटसंघाचा कर्णधार.

कमला नेहरु – पं.जवाहरलाल नेहरुंच्या पत्नी, इंदिरा गांधींच्या माता.

कमळ – भारताचे राष्ट्रीय फुल.

अतिशय महत्वाचे...

विशेष सूचना - 'जॉब्स मराठी' http://www.jobsmarathi.org/ या संकेस्थळाच्या डोमेनवर काम चालू असल्याने नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या तीन महिन्यात जर जॉब्स मराठी च्या वेबसाईट ला अडचण येत असेल तर www.jobsmarathi.blogspot.com किंवा www.jobsmarathi.tk या दोन डोमेननेम चा वापर करून वेबसाईट ओपन करावी...