सांद्रीभवन – वाफ थंड होऊन तिच्यापासुन पुन्हा द्रव बनणे या क्रियेची संज्ञा.
सांभर – भारतातील सर्वात मोठे अल्पकालीन खा-या पाण्याचे सरोवर.
साक्रामेंटो – कॅलिफोर्निया या राज्याची राजधानी.
सागरमाथा – एवरेस्ट शिखरास या नावानेही ओळखतात.
सागरेश्वर – हरणांसाठी राखीव असलेले सांगली जिल्ह्यातील अभयारण्य.
सातारा – कोयना धरण या जिल्ह्यात आहे.
सातारा – महाबळेश्वर या जिल्ह्यात आहे.
सातारा –महाराष्ट्रात सर्वात जास्त ग्रामपंचायती असणारा जिल्हा.
साने गुरुजी – श्यामची आई हे पुस्तक यांनी लिहीले.
सापेक्षतावाद – काल, अवकाश व वस्तुमान या तीनही बाबी परस्परावलंबी आहेत असे प्रतिपदन करणारा सिद्धांत.
साबरमती – म. गांधीनी येथून दांडी यात्रेला सुरुवात केली.
सामना - बर्लिन चित्रपट महोत्सवात दाखवला गेलेला पहिला मराठी चित्रपट.
सामवेद – चार वेदांपैकी तिसरा वेद.
सायली – गिनी या राष्ट्राचे चलन.
सारनाथ – अशोकस्तंभ हा सम्राट अशोकाने येथे उभा केला.
सारनाथ – भगवान बुद्धांचे पहिले प्रवचन झाले ते स्थळ.
सार्क – दक्षिण आशियायी प्रादेशिक सहयोग संघटना.
सावकारी – संत तुकाराम यांचा परंपरागत व्यवसाय हा होता.
सावर – या वृक्षाचा वापर आगकाड्या बनविण्यासाठी करतात.
सिंधुदुर्ग – भारतातील पहिला पर्यटन किल्ला.