विशेष सूचना - 'जॉब्स मराठी' http://www.jobsmarathi.org/ या संकेस्थळाच्या डोमेनवर काम चालू असल्याने नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या तीन महिन्यात जर जॉब्स मराठी च्या वेबसाईट ला अडचण येत असेल तर www.jobsmarathi.blogspot.com किंवा www.jobsmarathi.tk या दोन डोमेननेम चा वापर करून वेबसाईट ओपन करावी...
नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील
अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

नवीन वर्षाच्या निमित्ताने 'जॉब्स मराठी'चे नवीन उपक्रम

मागील वर्षी (२०१३) नवीन वर्षाच्या निमित्ताने जॉब्स मराठीने ग्रुप सुरु केला होता

जॉब्स मराठी ग्रुप यावर्षी 'जॉब्स मराठी'चा अनेक नवनवीन उपक्रम सुरु करण्याचा प्रस्ताव आहे.

या ग्रुप मध्ये सर्व क्षेत्रातील व्यक्तींनी मिळून आपल्या बरोबर येणाऱ्या सगळ्यांना सहकार्य करायचे आहे.
नवीन व्यवसायाबद्दल माहिती देऊन बाकीच्या युवकांना प्रोस्ताहन करू शकता.
ग्रुप उद्देश - ह्या समुदायाचा उद्देश हा तरुणाईला नोकरीच्या नविन नविन संधी उपलब्ध करुन देणे हा आहे. जर आपल्या ऑफ़िस मधे जर एखाद्या पोस्टसाठी उमेदवार हवा असेल तर इथे कळवा.
आपले थोडेसे कष्ट एखाद्या उमेदवाराचे आयुष्य घडवु शकतॆ.
लक्षात ठेवा आपले अस्तीत्व टिकवायचे असेल तर जातीभेदाच्या भिंती ओलांडून आपल्याला एकत्र यावेच लागेल.
कधी कुठे कुणाचा उपयोग होईल सांगता येत नाही.

महाराष्ट्रातील पोलीस पदांची वर्गवारी

पोलीस महासंचालक Director General of Police.
अतिरिक्त पोलीस महासंचालक (मुंबईबाहेर) Add. Director General of Police.
पोलीस आयुक्त (मुंबई, ठाणे,पुणे,नागपूर करीता)Commissioner of Police.
पोलीस महानिरिक्षक(म...
ुंबईबाहेर) Inspector General of Police.
सहाय्यक पोलीस आयुक्त(मुंबईकरीता) Joint Commissioner of Police.
पोलीस उपमहानिरिक्षक Deputy Inspector General of Police.
अप्पर पोलीस आयुक्त(मंबईकरीता) Add. Commissioner of Police.
जिल्हा पोलीस अधिक्षक(मुंबईबाहेर) District Superintendent of Police.
पोलीस उपआयुक्त(मुंबईकरीता) Deputy Commissioner of Police.
पोलीस उपअधिक्षक (मुंबईबाहेर) Deputy Superintendent of Police.
सहाय्यक पोलीस आयुक्त(मुंबईकरीता) Asst. Commissioner of Police.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक(मुंबई जिल्हा) Senior Police Inspector.
पोलीस निरिक्षक Police Inspector.
सहाय्यक पोलीस निरिक्षक Asst. Inspector of Police.
पोलीस उपनिरिक्षक Police Sub Inspector.
सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक ( जमादार ) Asst.Sub Inspector of Police.
पोलीस हवालदार Head Constable.
पोलीस नाईक Police Nike.
पोलीस शिपाई Police Constable.

अतिशय महत्वाचे...

विशेष सूचना - 'जॉब्स मराठी' http://www.jobsmarathi.org/ या संकेस्थळाच्या डोमेनवर काम चालू असल्याने नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या तीन महिन्यात जर जॉब्स मराठी च्या वेबसाईट ला अडचण येत असेल तर www.jobsmarathi.blogspot.com किंवा www.jobsmarathi.tk या दोन डोमेननेम चा वापर करून वेबसाईट ओपन करावी...