- महाराष्ट्रातील प्रमुख औष्णिक वीजनिर्मिती केंद्रे :
औष्णिक केंद ठिकाण/जिल्हा
परळीवैजनाथ - बीड
कोराडी, खापरखेडा - नागपूर
पारस - अकोला
एकलहरे - नाशिक
बल्लारपूर - चंद्रपूर
चोला (कल्याण) - ठाणे
भिरा अवजल (जलविद्युत) - रायगड
धोपावे - रत्नागिरी
...फेकरी (भुसावळ) - जळगाव
तुर्भे (ट्रॉम्बे) - मुंबई
जैतापूर (अणुविद्युत) - रत्नागिरी
कोयना (जलविद्युत) - सातारा - महाराष्ट्रातील खनिज संपत्ती व संबंधित जिल्हे :
खनिज जिल्हे
क्रोमाई - भंडारा, गोंदिया, सिंधुदुर्ग
कच्चे लोखंड - रेड्डी (सिंधुदुर्ग)
दगडी कोळसा - सावनेर, कामठी, उमरेड (नागपूर), वणी
(यवतमाळ), गुग्गुस, बल्लारपूर (चंद्रपूर)
चुनखडी - यवतमाळ
बॉक्साईट - कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
मॅग्नीज - सावनेर (नागपूर), तुमसर (भंडारा),
सावंतवाडी...(सिंधुदुर्ग)
तांबे - चंद्रपूर, नागपूर
डोलोमाईट - रत्नागिरी, यवतमाळ
कायनाईट - देहुगाव (भंडारा)
शिसे व जस्त - नागपूर
देशाच्या खनिज उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा- ३.९% आहे, १२.३३% क्षेत्र खनिजयुक्त आहे. - महाराष्ट्रातील प्रमुख जलाशय व धरणे :
कोयना शिवाजी सागर - (कोयना) हेळवाक (सातारा)
जलाशय/नदी स्थळ/जिल्हा
जायकवाडी - बाथसागर (गोदावरी) औरंगाबाद
बाभळी प्रकल्प - (गोदावरी) नांदेड
भंडारदरा - (प्रवरा) अहमदनगर
गंगापूर - (गोदावरी) नाशिक
राधानगरी - (भोगावती) कोल्हापूर
मोडकसागर - ...(वैतरणा) ठाणे
उजनी - (भीमा) सोलापूर
तोतलाडोह - मेघदूत जलाशय (पेंच)- नागपूर
यशवंत धरण - (बोर) वर्धा
खडकवासला - (मुठा) पुणे
येलदरी - (पूर्णा) परभणी - महाराष्ट्रातील प्रमुख ऐतिहासिक किल्ले
जिल्हा किल्ले
ठाणे - अर्नाळा, वसईचा भुईकोट किल्ला, गोरखगड
रायगड - कर्नाळा, मुरुड-जंजिरा, लिंगाणा, द्रोणागिरी, तळे,
घोसाडे
रत्नागिरी - सुवर्णदुर्ग (सागरी), रत्नदुर्ग, विजयगड, पासगड,
जयगड
सिंधुदुर्ग - विजयदुर्ग (सागरी), देवगड, पारगड, रामगड,
यशवंतगड
पुणे - शिवनेरी, पुरंदर, प्रचंडगड, सिंहगड, राजगड,
...वज्रगड इ.
नाशिक - ब्रह्मगिरी, साल्हेर-मुल्हेर, मांगी-तुंगी, अंकाई-
टंकाई, चांदवड
औरंगाबाद - देवगिरी (दौलताबाद)
कोल्हापूर - पन्हाळा, विशालगड, भुदरगड
अहमदनगर - हरिश्वंद्रगड, रतनगड
अकोला - नर्नाळा
सातारा - अजिंक्यतारा, मकरंदगड, प्रतापगड, सज्जनगड,
वर्धनगड - महाराष्ट्रातील प्रसिद्ध लेण्या व गुंफा मंदिरे
लेण्या ठिकाण/जिल्हा
अजिंठा, वेरुळ - औरंगाबाद
एलिफंटा, घारापुरी - रायगड
कार्ला, भाजे, मळवली - पुणे
पांडवलेणी - नाशिक
बेडसा, कामशेत - पुणे
पितळखोरा - औरंगाबाद
खारोसा, धाराशीव (जैर) - उस्मानाबाद
नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील
नवीन वर्षाच्या निमित्ताने 'जॉब्स मराठी'चे नवीन उपक्रम
मागील वर्षी (२०१३) नवीन वर्षाच्या निमित्ताने जॉब्स मराठीने ग्रुप सुरु केला होता
जॉब्स मराठी ग्रुप यावर्षी 'जॉब्स मराठी'चा अनेक नवनवीन उपक्रम सुरु करण्याचा प्रस्ताव आहे.
या ग्रुप मध्ये सर्व क्षेत्रातील व्यक्तींनी मिळून आपल्या बरोबर येणाऱ्या सगळ्यांना सहकार्य करायचे आहे.
नवीन व्यवसायाबद्दल माहिती देऊन बाकीच्या युवकांना प्रोस्ताहन करू शकता.
ग्रुप उद्देश - ह्या समुदायाचा उद्देश हा तरुणाईला नोकरीच्या नविन नविन संधी उपलब्ध करुन देणे हा आहे. जर आपल्या ऑफ़िस मधे जर एखाद्या पोस्टसाठी उमेदवार हवा असेल तर इथे कळवा.
आपले थोडेसे कष्ट एखाद्या उमेदवाराचे आयुष्य घडवु शकतॆ.
लक्षात ठेवा आपले अस्तीत्व टिकवायचे असेल तर जातीभेदाच्या भिंती ओलांडून आपल्याला एकत्र यावेच लागेल.
कधी कुठे कुणाचा उपयोग होईल सांगता येत नाही.
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
अतिशय महत्वाचे...
विशेष सूचना - 'जॉब्स मराठी' http://www.jobsmarathi.org/ या संकेस्थळाच्या डोमेनवर काम चालू असल्याने नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या तीन महिन्यात जर जॉब्स मराठी च्या वेबसाईट ला अडचण येत असेल तर www.jobsmarathi.blogspot.com किंवा www.jobsmarathi.tk या दोन डोमेननेम चा वापर करून वेबसाईट ओपन करावी...