शास्त्र व त्यांचा अभ्यास विषय :
* जिऑलॉजी- पृथ्वीच्या पृष्ठभागावरील पदार्थाचा अभ्यास.
* जिऑग्राफी- मानव व पर्यावरण यांच्या परस्पर संबंधांचा अभ्यास.
* न्यूरॉलॉजी- मानवी मज्जासंस्थेसंबंधीचा अभ्यास.
* कार्डिऑलॉजी- मानवी हृदय व त्याची कार्ये यांच्याशी संबंधित अभ्यास.
* जेनेटिक्स- अनुवांशिकतेचा अभ्यास.
* टॉक्सिकॉलॉजी- विषासंबंधीचा अभ्यास.
* पॅथॉलॉजी- रोग व आजार यांचा अभ्यास.
* सायकॉलॉजी- मानवी मनाचा अभ्यास.

शास्त्रीय उपकरणे व त्यांचा वापर :-
शास्त्रीय उपकरण कशासाठी वापरले जाते? स्टेथोस्कोप हृदयाची स्पंदने वा ठोके मोजण्याकरिता. सेस्मोग्राफ भूकंपाची तीव्रता व मूलस्थान यांची नोंद करण्याकरिता. फोटोमीटर प्रकाशाची तीव्रता मोजण्याकरिता. हायग्रोमीटर हवेतील दमटपणा मोजणारे उपकरण. हायड्रोमीटर द्रव पदार्थाचे जडत्व मोजणारे उपकरण. हायड्रोफोन पाण्याखाली ध्वनीची आंदोलने मोजणारे उपकरण. अॅमीटर विद्युत प्रवाह मोजणारे...

उपकरण अल्टीमीटर समुद्रसपाटीपासूनची उंची मोजण्यासाठी विमानात वापरतात. अॅनिमोमीटर वाऱ्याचा वेग व दाब मोजण्यासाठी. ऑडिओमीटर ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी. बॅरोमीटर हवेचा दाब मोजण्यासाठीचे उपकरण. बॅरोग्राफ हवेचा दाब अखंडपणे मोजण्यासाठीचे उपकरण. मायक्रोस्कोप सूक्ष्म वस्तू पाहण्यासाठीचे उपकरण. लॅक्टोमीटर दुधाची सापेक्ष घनता मोजण्यासाठीचे उपकरण. स्फिग्मोमॅनोमीटर रक्तदाब मोजण्याचे साधन.
दैनंदिन जीवनाशी निगडित विज्ञान :
* ‘अ’ जीवनसत्त्वाअभावी रातांधळेपणा येतो.
* ‘ड’ जीवनसत्त्वाला सूर्यकिरण जीवनसत्त्व म्हणतात.
* ‘क’ जीवनसत्त्व म्हणजे ‘अॅस्कॉरबीक अॅसिड’ शरीरातील प्रतिकारशक्ती वाढविते.
* आवळा, संत्री, पेरू, पालकमध्ये ‘क’ जीवनसत्त्व असते.
*० दुधामध्ये ८२ ते ८७ टक्के पाणी व १३ ते १८ टक्के घनपदार्थ असतात. घनपदार्थामध्ये तीन ते आठ टक्के स्निग्धांश, ३.५ ते ३.८ टक्के प्रथिने व ४.५ त...

े ४.८ टक्के दुग्ध शर्करा व ०.६ ते ०.७ टक्के खनिजे आणि अ, ड व ई जीवनसत्त्वे असतात, म्हणून दुधाला ‘पूर्णान्न’ म्हणतात.
* मनुष्याच्या दैनंदिन आहारात २२० ग्रॅम दुधाची आवश्यकता असते.
* ‘ड’ जीवनसत्त्वाअभावी ‘मुडदूस व दंतक्षय’ हा रोग होतो.
* मोतीबिंदू हा रोग शरीराच्या डोळे या अवयवाशी संबंधित आहे.
* माणसाच्या शरीराचे सरासरी तापमान ३६.९ अंश सेल्शिअस असते.
* डायलिसिसचा उपयोग मूत्रपिंडाच्या विकारात केला जातो.
* मधुमेह हा रोग स्वादुपिंड अवयवाच्या बिघाडामुळे होतो.
* इन्शुलिनची निर्मिती स्वादुपिंडात होते.
* मानवी रक्तात १४.५ टक्के हिमोग्लोबिन असते. रक्तामध्ये मँगेनिज हे द्रव्य असते.
* ‘ओ’ या रक्तगटाच्या व्यक्तीचे रक्त इतर कोणत्याही रक्तगटाच्या व्यक्तीस चालते, म्हणून त्यास ‘सर्वयोग्य दाता’ असे म्हणतात.
* मानवाच्या रोजच्या आहारात काबरेहायड्रेटस हे घटक जास्त प्रमाणात असते.
* मानवास ५० ते ६० डेसिबल ध्वनी सुसह्य असतो.
* कर्करोगावर उपचार करताना कोबाल्टचा उपयोग करतात.
* तंबाखूमध्ये निकोटिन, चहामध्ये टॅनिन व कॉफीमध्ये कॅफीन हे अपायकारक द्रव्य असते.
* रक्तातील पांढऱ्या पेशींची अयोग्य प्रमाणात वाढ झाल्यास ब्लड कॅन्सर होतो.
* पाण्यामार्फत होणारे आजार- कॉलरा, हगवण, विषमज्वर व कावीळ.
* हवेमार्फत पसरणारे आजार- सर्दी, घटसर्प, क्षय व इन्फ्लुएंझा
* मलेरिया या रोगाचा प्रसार अॅना फिलिप्स डासामुळे होतो.
* मलेरिया या रोगाचे दोन प्रकार आहेत- फाल्सिपेरम व लॅप्सो स्पायरसी
* रक्तातून पांढऱ्या पेशी कमी होऊन रुग्ण दगावण्याचा धोका फाल्सिफेरम मलेरियात अधिक आहे.
*नॉर्मल सलाईनमध्ये ‘सोडियम क्लोराईड’ असते.
* सर्वात जास्त प्रथिने भुईमुगामध्ये असतात.
* हृदय हे अनैच्छिक स्नायूंचे बनलेले असते.
* पुरुषांपेक्षा स्त्रीच्या हृदयाचे ठोके अधिक असतात.
* रक्तदाबाच्या विकारावर तुळस ही वनस्पती उपयुक्त आहे.
* शरीरात कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त झाल्याने हृदयविकाराचा झटका येतो.
* रक्तप्रवाहातील ‘लिपोप्रोटीन’ नावाच्या रेणूंद्वारे कोलेस्टेरॉल रक्तातून वाहते. * शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण ‘लिपिड प्रोफाईल’द्वारे मोजले जाते.
* शरीरास सर्वाधिक ऊर्जा पुरविण्याचे कार्य ‘साखर’ हा घटक करतो.
* केमोथेरपी व रेडिओथेरपी हे उपचार कर्करोगावरील आजाराकरिता घेतले जातात. * मेंदूतील टय़ुमर ओळखण्यासाठी आर्सेनिक व आयोडिनचा वापर करतात.
* रक्ताभिसरणातील दोषावरील उपचारासाठी उपयुक्त समस्थानिक म्हणजे सोडियम २४ होय.
* मानवी शरीरात गुणसूत्रांच्या २३ जोडय़ा असतात.
* - गुणसूत्रामुळे मुलाचा जन्म होतो.
* पुरुषांमध्ये - गुणसूत्र असतात, स्त्रियांमध्ये - गुणसूत्र असतात.
* अपत्याचे लिंग ठरविण्याचे श्रेय पित्याकडे जाते.
* पित्याच्या एखाद्या रक्तपेशीचे मातेच्या एखाद्या अंडपेशीशी मीलन झाल्यास नवीन जीवांची निर्मिती होते.

पुरस्कार, मान-सन्मानविषयक घडामोडी :
* २०१०च्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे- दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती ली म्यंगबाक होते.
* २००९चा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार- बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसिना वाजेद यांना प्रदान.
* दिवंगत गांधीवादी नेत्या निर्मला देशपांडे यांना नुकताच पाकिस्तान सरकारने ‘सितारा-ह-इम्तियाझ’ पुरस्कार मरणोत्तर जाहीर केला.
* ४६व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवात सवरेत्कृष्ट...

चित्रपटाचा कै. दादासाहेब फाळके पुरस्कार ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ या चित्रपटाला मिळाला. (दिग्दर्शक-परेश मोकाशी)
* २००९चा बुकर पुरस्कार-कॅनडाच्या लेखिका अॅलिस मुन्रो यांना मिळाला.
* महाराष्ट्र शासनाच्या संत ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कारासाठी नुकतीच जगन्नाथ महाराज पवार-नाशिककर यांची निवड (यापूर्वी रा. चि. ढेरे व ह.भ.प. दादामहाराज मनमाडकर यांना गौरविण्यात आले.)
* २००९ चा रॅमन मॅगसेसे पुरस्कार-सामाजिक कार्यकर्ते दीप जोशी यांना मिळाला. * २००८चा भारतरत्न पुरस्कार-पं. भीमसेन जोशी. या अगोदर २००१ मध्ये लतादीदी मंगेशकर व बिस्मिल्ला खाँ यांना मिळाला. हा पुरस्कार भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असून सुरुवात सन १९५४ सालापासून झाली.
* पहिला भारतरत्न पुरस्कार-सी. राजगोपालाचारी, एस. राधाकृष्णन व सी. व्ही. रामन यांना मिळाला.
* २००९चे शांततेचे नोबेल पारितोषिक-बराक ओबामा.
* २००९चे रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक-व्यंकटरामन रामकृष्णन
* भारतातील पहिले नोबेल पारितोषिक विजेते-रवींद्रनाथ टागोर (१९१३-साहित्य)
* २००९चा साहित्य अकादमीचा पुरस्कार-हिंदी कवी कैलास वाजपेयी यांच्या ‘हवा में हस्ताक्षर’ला देऊन गौरविण्यात आले.
* २००९ची मिस वर्ल्ड-कायनी अल्दोरिनो (जिब्राल्टर)
* २००८चा दादासाहेब फाळके पुरस्कार-सिनेमॅटोग्राफर बी. के. मूर्ती यांना देऊन गौरविण्यात आले.
* २००९ चा महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार-अभिनेत्री सुलोचना.
* २००९ चा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार- प्रणव मुखर्जी
* २००९चा जनस्थान पुरस्कार (कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नाशिक)- ना. धों. महानोर
* २००९चा महात्मा गांधी शांतता पुरस्कार- म्यानमारच्या ऑग सान स्यू की यांना मिळाला.
* सोनिया गांधी व मनमोहन सिंग यांना अलिगड मुस्लिम विद्यापीठाकडून ‘डी. लिट’ पदवी देऊन गौरविण्यात आले.
* परमसंगणकाचे जनक डॉ. विजय भटकर यांची आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या एसीएम फेलो पुरस्कारासाठी नुकतीच निवड झाली.

बहुचर्चित पुस्तके :
* रिटर्न टू अल्मोडा-आर. के. पचौरी
* द ग्रेट इंडियन नॉवेल-शशी थरूर
* द व्हाईट टायगर-अरविंद अडिगा
* द ओल्ड प्ले हाऊस-कमलादास सुरैय्या
* ड्रीम्स ऑफ माय फादर (आत्मचरित्र)-बराक ओबामा
* मधुशाला-हरिवंशराय बच्चन
* गॉन विथ द विंड-मार्गारेट मिचेल
* सुपरस्टार इंडिया-शोभा डे
* द कोर्स ऑफ माय लाईफ-सी. डी. देशमुख

* संतसूर्य तुकाराम-डॉ. आनंद यादव
* ए कॅबिनेट सेक्रेटरी लुक्स बॅक-बी. जी. देशमुख
* स्पीकर्स डायरी-मनोहर जोशी
* माय प्रेसिडेन्शियल इयर्स-डॉ. व्यंकटरामण
* डेबू-विठ्ठल वाघ
* द थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाईफ, फाईव्ह पॉईंट समवन-चेतन भगत
* यूअर्स सिंसयर्ली टुडे-नटवर सिंह
* तहान, बारोमास-सदानंद देशमुख

विविध महत्त्वाच्या समित्या व आयोग :
* राम प्रधान समिती - मुंबईवरील अतिरेकी हल्ल्याच्या संदर्भात शासनाने नेमलेली समिती
* किरीट पारीख समिती - पेट्रोलियम पदार्थाच्या किमतीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांनी नियुक्त केलेली समिती
* अभिजित सेन समिती - देशातील अन्नधान्य किमतीवर वायदे बाजाराचा कितपत परिणाम होतो हे तपासण्यासाठी नेमण्यात आली.
* डॉ. यु. म. पठाण समिती - महाराष्ट्रातील शालेय अभ्यासक्रमात सं...

त साहित्याच्या समावेशाकरिता नेमण्यात आलेली समिती
* माधवराव चितळे समिती - मुंबईतील पूरस्थितीवर अभ्यास करण्याकरिता
* डॉ. अभय बंग - राज्यातील कुपोषित बालमृत्यू मूल्यमापन करण्याकरिता
* न्या. राजेंद्र सच्चर आयोग - मुस्लीम समाजातील आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक परिस्थितीच्या मागासलेपणाची कारणे शोधण्यासाठी
* रघुनाथ माशेलकर समिती - बनावट औषधांवर नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना सुचविणे
* शरद पवार समिती - शीतपेयातील हानिकारक घटक शोधण्यासाठी
* इंद्रजित गुप्ता समिती - निवडणुकीतील भ्रष्टाचार शोधण्यासाठी
* अरुण बोंगिरवार समिती - केंद्रीय नागरी सेवेत महाराष्ट्रीय तरुणांचे प्रमाण वाढविण्याकरिता
* कुरूदीपसिंह आयोग - लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची पुनर्रचना करण्याकरिता
* डॉ. नरेंद्र जाधव समिती - विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्याकरिता व कारणे, उपाययोजना शोधण्याकरिता
* आर. के. राघवन समिती - शैक्षणिक संस्थांमधील रॅगिंगचे प्रकरण रोखण्याकरिता
* न्या. नानावटी आयोग - गोध्रा हत्याकांड (गुजरात) चौकशी करण्याकरिता
* न्या. बी. एन. श्रीकृष्ण आयोग - सहाव्या केंद्रीत वेतन आयोगाकरिता
* यशपाल समिती - देशातील उच्च शिक्षण धोरणात आमूलाग्र सुधारणा सुचविणे
* मुखोपाध्याय समितीच्या शिफारशीवरून महाराष्ट्रात दुचाकी वाहनचालकांना हेल्मेट सक्तीचे करण्यात आले.

विविध ऑपरेशन्स
* ऑपरेशन क्लीअर - आसाममध्ये उल्फा अतिरेक्यांविरुद्ध राबविलेली मोहीम
* ऑपरेशन चमर्स - काश्मीरमध्ये लपलेल्या अतिरेक्यांविरुद्ध भारतीय सेनेने राबविलेली मोहीम
* ऑपरेशन रेडडॉन - सद्दाम
हुसेनला पकडण्यासाठी अमेरिकेने राबविलेली मोहीम
* ऑपरेशन पुशबॅक - भारतातील बांगलादेशी नागरिकांच्या विरोधात राबविलेली मोहीम
* ऑपरेशन ब्लॅकबोर्ड - प्राथमिक शिक्षण स्तरावर किमान सुविधा उपलब्ध करून देण्यासाठ...

ीची मोहीम
* ऑपरेशन मेघदूत - भारतीय सेनेने सियाचीन खोऱ्यात राबविलेली मोहीम
* ऑपरेशन ब्लू स्टार - भारतीय सेनेने सुवर्णमंदिरात लपलेल्या अतिरेकीविरोधी मोहीम
* ऑपरेशन विजय - कारगिल युद्धामध्ये पाकिस्तानी घुसखोरांना हाकलण्यासाठी राबवलेली मोहीम (२६ मे ते २६ जुलै १९९९)
* ऑपरेशन सनशाईन - कोलकात्यातील वाहतूक व्यवस्थित होण्यासाठी रस्त्यावरील अतिक्रमणे व विक्रेत्यांविरुद्ध राबवलेली मोहीम
* ऑपरेशन साहाय्यता - महाराष्ट्रातील उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यांमध्ये भूकंपग्रस्तांना मदतकार्य करण्यासाठी
* ऑपरेशन कालभैरव - मादक द्रव्याचा व्यापार बंद करण्यास भारताने राबवलेली मोहीम
विविध आंतरराष्ट्रीय करार व संमेलने :
* डिसेंबर २००९ मध्ये पर्यावरण बदलासंबंधी बारा दिवसांचे आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन. डेन्मार्कमधील कोपनहेगन येथे आयोजित केली होती.
* नोव्हेंबर २००९ मध्ये भारत व कॅनडा या दोन देशांदरम्यान ऐतिहासिक परमाणू करार झाला.
* २७ ऑक्टो. २००९ रोजी भारत व नेपाळ देशांदरम्यान व्यापार करार झाला.
* अर्जेटिना हा सातवा देश आहे की भारताने आंतरिक्ष सहकार्य करार केला.
* भारत सरकारने राष्ट्रीय गंगा खोरे विकास प्राधिकरणाच्या बैठकीत ‘डॉल्फिन’ या प्राण्याला राष्ट्रीय जलचर प्राणी घोषित केले.
* ४ ते ६ मार्च २०१० रोजी दुबई येथे पार पडलेल्या दुसऱ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष मंगेश पाडगावकर तर स्वागताध्यक्ष धनंजय दातार होते.
* पुणे येथे होणाऱ्या ८३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष द. भी. कुलकर्णी यांची निवड
* ऑक्टोबर २०१० मध्ये जगातील पहिल्या व्याघ्र शिखर परिषदेचे आयोजन भारत करणार असून ही परिषद राजस्थानातील रणथंबोर येथे पार पडणार आहे.
* पहिले विश्व मराठी साहित्य संमेलन २००९ मध्ये सॅनहोजे अमेरिका येथे डॉ. गंगाधर पानतावणे
यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. या संमेलनाचे घोषवाक्य होते, ‘विश्वासी जडावे अवघे मराठी विश्व.