भाग १
भारत – शुन्याचा शोध या देशात लागला.
भारतरत्न – भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार.

भीमबेटका – मानवी अस्तित्वाचे सर्वात जुने पुरावे पाषानयुगातील भीत्तीचित्रे मध्यप्रदेशातील या ठिकाणी आहेत.
भीमाशंकर – भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी पुणे येथील ज्योतिर्लिंग.
भोपाळ – मध्यप्रदेशची राजधानी.
मंगळ – तांबड्या रंगाचा ग्रह.
मंगळ – लाल ग्रह.
मंगो पार्क – पश्चिम आफ्रिकेचा शोध याने लावला.
मंदोदरी – रावणाला सन्मार्गावर आणणारी श्रेष्ठ पतिव्रता.
मणिपुरी – मणिपुर राज्याचे लोकनृत्य.
मथुरा – श्रीकृष्णाची जन्मभूमी.
मदुराई – मीनाक्षी मंदिर येथे आहे.
मद्रास – चेन्नईचे जुने नाव.
मध – हा एकमेव असा अन्नपदार्थ आहे जो कधीच खराब होत नाही.
मध्य प्रदेश – छत्तीसगड हे राज्य़ ह्या राज्यापासुन निर्माण करण्यात आले.
ममता बॅनर्जी – बंगालच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री.
मराठवाडा – महाराष्ट्र राज्यातील सर्वात कमी जंगले आढळणारा विभाग.
मराठी – महाराष्ट्राची राजभाषा.
मलेरिया – डास चावल्याने होणारा रोग.

भाग २
मल्याळम – केरळ राज्याची बोलीभाषा.
महंमद बीन कासिम – भारतात आलेला पहिला मुस्लीम.

महदंबा - मराठी वाङ्मयातील पहिली आद्य कवयित्री.
महाड – चवदार तळ्याचा सत्याग्रह या शहरात झाला.
महाड – रायगड किल्ला या तालुक्यात आहे.
महादेव गोविंद रानडे – हिंदी अर्थशास्त्राचे जनक.
महाराष्ट्र – पोलिसदलात महिलांची नेमनूक करणारे भारतातील पहिले राज्य.
महाराष्ट्र – भारतातील सर्वप्रथम फिरती न्यायालये स्थापन करणारे पहिले राज्य.
महाराष्ट्र – माहितीचा अधिकार कायदा प्रथम पारित करारे राज्य.
महाराष्ट्रीय ज्ञानकोश – मराठीतील पहिला ज्ञानकोश.
महेंद्रसिंह धोनी – २०११ चा विश्वचषक जिंकणा-या भारतीय क्रिकेटसंघाचा कर्णधार.
महेश दास – बिरबल हा सम्राट अकबरच्या नवरत्नांपैकी एक, त्याचे खरे नाव.
माऊंट ब्लॅक – आल्प्स पर्वतातील सर्वात उंच शिखर.
माथेरान – रायगड जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण.
मादाम कामा – भारताचा राष्ट्रीय ध्वज यांनी तयार केला.
मानाचं पान – कुस्तीगीरांच्या जीवनावरील पहिला मराठी चित्रपट.
मार्क – जर्मनीचे चलन.
माले – मालदीव बेटांची राजधानी.

भाग ३
माहूर – साडेतीन पीठांपैकी रेणुकादेवीचे मंदिर येथे आहे.
मिथेन – गोबर गॅस, बायो गॅस मध्ये असणारा वायु.
मिथेन – या वायुला मॉर्श गॅस असे म्हणतात.

मिदनापोर – पश्चिम बंगालमधील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा.
मिलिबार – वायुदाबकाद्वारे वायुदाबकाचे मापन या परिमाणात करतात.
मिहीर सेन – इंग्लीश खाडी पोहून जाणारा पहिला भारतीय.
मुंबई – भारताचे पॅरिस.
मुंबई – भारताच्या आर्थिक राजधानीचे शहर.
मुंबई – भारतात सर्वप्रथम समाजकार्य शिक्षण संस्था येथे सुरु झाली.
मुंबई – भारतातील प्रथम क्रमांकाचे औद्योगिक शहर.
मुक्ताबाई – मराठी भाषेतील ताटीचे अभंग हिने लिहीले.
मुखबानी – गुरुग्रंथसाहेब मध्ये संत नामदेववांची निवडक हिंदी वाणी .... या विशेषणाने सामाविष्ट करण्यात आली आहे.
मुरासाकी शिकिबु – जगातील सर्वप्रथम कादंबरीकार लेखिका.
मुळा – खडकवासला प्रकल्प या नदीवर आहे.
मूकनायक – बाबासाहेब आंबेडकरांनी काढलेले पाक्षिक.
मॅकमिलन – सायकलचा शोध याने लावला.
मॅथ्यु फ्लिंडर्स – ऑस्ट्रेलिया खंडाचा शोधक.
मॅथ्यु फ्लिंडर्स – ऑस्ट्रेलियातील फ्लिंडर नदी, फ्लिंडर पर्वत व फ्लिंडर बेट हे याच्या नावाने प्रसिद्ध आहेत.
मेंडेलिफ दामित्री – आवर्तसारणीचे संशोधक.
मेघनाद – ईंद्रजीत, रावणाचा पुत्र.
भाग ४
मेघालय – चेरापुंजी, शिलॉंग हि थंड हवेची ठिकाणे या राज्यात आहेत.
मेटसॅट – भारताचा पहिला अर्पण केलेला हवामान उपग्रह.
मेडल ऑफ फ्रिडम – अमेरिकेचा सर्वोच्च नागरी पुरस्कार.

मेयो – आर्थिक विकेंद्रिकरणाचा जनक.
मोझरी – संत तुकडोजी महाराजजंची समाधी येथे आहे.जि. अमरावती.
मोर – भारताचा राष्ट्रीय पक्षी.
म्हैसुर – भारतात कृत्रिम रेतनाचा प्रयोग सर्वप्रथम येथे करण्यात आला.
यकृत – कावीळ रोगात या शरीराच्या भागावर परिणाम होतो.
यकृत – शरीरातील सर्वात मोठा अवयव.
यक्षगान – कर्नाटकातील नृत्यप्रकार.
यमुना – ताजमहल या नदीकाठी आहे.
यवतमाळ – पांढरे सोने पिकविणारा जिल्हा.
यशवंतराव – शाहू महाराजांचे मूळ नाव.
यशवंतराव चव्हान – स्वतंत्र महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री.
यशोदाबाई – साने गुरुजींच्या आईचे नाव.
युआन – चीनचे चलन.
युरी गागरीन – जगातील पहिला अवकाशयात्री.
युरेनस – शनी प्रमाणेच याही ग्रहास कडी आहेत.
युरेशिया – युरोप आणि आशिया या खंडांना संयुक्त शब्द.
युरो – युरोपचे चलन.