उज्ज्वल भवितव्यासाठी भरारी घेताना पंखांत बळ हवे प्रयत्नांचे. या प्रयत्नांना दिशा मिळेल आता एका क्लिकवर. आतापर्यंत साडेपाच लाखाहून अधिक संधींची माहिती देणार्या महाऑपमध्ये आज पहा हजाराहून अधिक संधी!
नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात 32 जागा
नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात विविध विषयातील प्राध्यापक (8 जागा), सहयोगी प्राध्यापक (16 जागा), सहाय्यक प्राध्यापक (7 जागा), प्रोड्युसर टेक्निकल (1 जागा), प्रॉडक्शन असिस्टंट (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2012 आहे. यासंबंधीची अधिक माहिती https://www.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
नाशिक महानगरपालिकेच्या शिक्षण विभागात 34 जागा
नाशिक महानगरपालिकेच्या शिक्षण विभागात सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत स्पीच थेरपिस्ट (1 जागा), फिजिओथेरपिस्ट (1 जागा), ऑक्युपेशनल थेरपिस्ट (1 जागा), क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट (1 जागा), प्रकल्प अभियंता (1 जागा), समन्वयक अपंग समावेशित शिक्षण (1 जागा), विषय तज्ज्ञ अपंग समावेशित शिक्षण (4 जागा), अंध विशेष शिक्षक (8 जागा), मूकबधीर विशेष शिक्षक (8 जागा), मतिमंद विशेष शिक्षक (8 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख दि. 20 नोव्हेंबर 2012 आहे. यासंबंधीची अधिक माहिती http://maharojgar.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
पुणे तंत्रशिक्षण विभागीय कार्यालयात 31 जागा
पुणे येथील तंत्रशिक्षण विभागीय कार्यालयात वरिष्ठ लिपिक (6 जागा), लिपिक टंकलेखक (8 जागा), भांडारपाल (3 जागा), अतांत्रिक प्रयोगशाळा सहाय्यक (10 जागा), तांत्रिक प्रयोगशाळा सहाय्यक (4 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर 2012 आहे. यासंबंधीची अधिक माहिती http://maharojgar.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
एक्स सर्व्हिसमेन कॉन्ट्रिब्युटरी हेल्थ स्किम अंतर्गत रुग्णालयांमध्ये 18 जागा
एक्स सर्व्हिसमेन कॉन्ट्रिब्युटरी हेल्थ स्किम अंतर्गत रुग्णालयांमध्ये कार्यालय प्रमुख (2 जागा), विशेषज्ञ -वैद्यकीय (4 जागा), वैद्यकीय अधिकारी (5 जागा), डेंटल ऑफिसर (1 जागा), नर्सिंग असिस्टंट (5 जागा), प्रयोगशाळा सहाय्यक (1 जागा) ही पदे कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 डिसेंबर 2012 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. 6 नोव्हेंबर 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे.
मुंबई येथील आर्म्ड फोर्सेस मेडिकल स्टोअर्स डेपोमध्ये 6 जागा
मुंबई येथील आर्म्ड फोर्सेस मेडिकल स्टोअर्स डेपोमध्ये स्टोअर किपर (2 जागा), लेबर (3 जागा), सफाईवाला (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज 21 दिवसाच्या आत पाठवावेत. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. 7 नोव्हेंबर 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे.

रोजगार व नोकरी संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईटला भेट द्या.