विशेष सूचना - 'जॉब्स मराठी' http://www.jobsmarathi.org/ या संकेस्थळाच्या डोमेनवर काम चालू असल्याने नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या तीन महिन्यात जर जॉब्स मराठी च्या वेबसाईट ला अडचण येत असेल तर www.jobsmarathi.blogspot.com किंवा www.jobsmarathi.tk या दोन डोमेननेम चा वापर करून वेबसाईट ओपन करावी...
नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील
अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

नवीन वर्षाच्या निमित्ताने 'जॉब्स मराठी'चे नवीन उपक्रम

मागील वर्षी (२०१३) नवीन वर्षाच्या निमित्ताने जॉब्स मराठीने ग्रुप सुरु केला होता

जॉब्स मराठी ग्रुप यावर्षी 'जॉब्स मराठी'चा अनेक नवनवीन उपक्रम सुरु करण्याचा प्रस्ताव आहे.

या ग्रुप मध्ये सर्व क्षेत्रातील व्यक्तींनी मिळून आपल्या बरोबर येणाऱ्या सगळ्यांना सहकार्य करायचे आहे.
नवीन व्यवसायाबद्दल माहिती देऊन बाकीच्या युवकांना प्रोस्ताहन करू शकता.
ग्रुप उद्देश - ह्या समुदायाचा उद्देश हा तरुणाईला नोकरीच्या नविन नविन संधी उपलब्ध करुन देणे हा आहे. जर आपल्या ऑफ़िस मधे जर एखाद्या पोस्टसाठी उमेदवार हवा असेल तर इथे कळवा.
आपले थोडेसे कष्ट एखाद्या उमेदवाराचे आयुष्य घडवु शकतॆ.
लक्षात ठेवा आपले अस्तीत्व टिकवायचे असेल तर जातीभेदाच्या भिंती ओलांडून आपल्याला एकत्र यावेच लागेल.
कधी कुठे कुणाचा उपयोग होईल सांगता येत नाही.

मराठी ज्ञानकोश


  • धातुसाधित नाम नसलेला पर्याय कोणता?अ)पळणे ब)रडू क)हसु ड)सत्य.
  • पागोटे शब्द मराठीत कोणत्या लिँगात वापरतात? अ)स्त्रीलिँगी ब)पुल्लिँगी क)नपुंसकलिँगी ड)यापैकी नाही.
  • खालीलपैकी विसर्ग- उकार संधीचे उदाहरण कोणते? अ)तेजोनिधी ब)चंद्रोदय क)दुर्जन ड)अन्योक्ती
  • मराठी भाषेतील ळ या वर्णाचे वैशिष्ट्य कोणते? अ)मूदू वर्ण ब)कठोर वर्ण क)स्वतंत्र वर्ण ड)आद्य वर्ण
  • खालीलपैकी कोणता एक व्यंजनाचा प्रकार नाही? अ)अर्धस्वर ब)दीर्घस्वर क)महाप्राण ड)अनुनासिक
  • क्षुत्पिपासा या शब्दाचा योग्य संधी विग्रह कोणता? अ)क्षुधा-पिपासा ब)क्षुद्र-पिपासा क)क्षुध्- पिपासा ड)क्षुत-पिपासा
  • भाववाचक नामांना.......... असे सुध्दा म्हणतात. अ)धर्मवाचक नाम ब)धर्मीवाचक नाम क)क्रियापदवाचक नाम ड)जातिवाचक नाम.
  • आपण या सर्वनामाचा अर्थ स्वत: असा होतो तेव्हा ते .............. सर्वनाम असते. अ)दर्शक ब)प्रश्नार्थक क)स्तुतिवाचक ड)आत्मवाचक
भाग २
  • लाँर्ड मेकाँले यांच्या शिक्षणाच्या पाझर सिध्दांतास खालीलपैकी कोणी तीव्र विरोध केला? अ) डाँ. बाबासाहेब आंबेडकर ब)महात्मा फुले क)महात्मा गांधी ड)स्वामी विवेकानंद.
  • स्त्री-शिक्षणाचा विचार व प्रचार करण्यासाठी भारतात पहिली स्त्री - शिक्षण समिती केव्हा स्थापन करण्यात आली? अ)१९०१ ब)१९५८ क)१९५६ ड)१९६८ (समाज कल्याण संचालनालय, पुणे अंर्तगत (सहा. शिक्षक) पदाकरीता दि.२३ नोव्हेँबर २०१२ रोजी घेण्यात आलेल्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेमधील प्रश्न आहेत.) हे पेज लाईक करुन शेअर करावे.
  • गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षक शिक्षण क्षेत्रास पुरविण्यासाठी १९६५ साली महाराष्ट्रात स्थापन करण्यात आलेल्या शिक्षक शिक्षण समितीचे अध्यक्ष कोण होते? अ) चित्रा नाईक ब) डाँ.संपूर्णानंद क)दुर्गाबाई देशमुख ड)डाँ. आर.एच. दवे.
  • 'समाज परिवर्तनाचे हुकमी हत्यार म्हणजे शिक्षण होय' ही शिक्षणाची व्याख्या खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांनी दिली? अ)महात्मा फुले ब)विनोबा भावे क)स्वामी विवेकानंद ड)रविँद्रनाथ टागोर.
  • जगातील पहिले विद्यापीठ म्हणून खालीलपैकी कोणते केँद्र ओळखले जाते? अ)नालंदा ब)तक्षशिला क)केंब्रीज ड) आँक्सफोर्ड.
  • बुध्दीमापन कसोट्याचे जनक म्हणून खालीलपैकी कोण ओळखले जाते? अ) आल्फ्रेड बीने ब)वुड्रो क)टर्मन ड) स्पिअरमन

अतिशय महत्वाचे...

विशेष सूचना - 'जॉब्स मराठी' http://www.jobsmarathi.org/ या संकेस्थळाच्या डोमेनवर काम चालू असल्याने नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या तीन महिन्यात जर जॉब्स मराठी च्या वेबसाईट ला अडचण येत असेल तर www.jobsmarathi.blogspot.com किंवा www.jobsmarathi.tk या दोन डोमेननेम चा वापर करून वेबसाईट ओपन करावी...