भाग १
युवराज सिंग – विश्वकप क्रिकेट २०११ चा ऑफ द टूर्नामेंट.
येन – जपानचे चलन.
रझिया बेगम – दिल्लीच्या तख्तावर बसलेली पहिली मुस्लीम महिला.

रणजित देसाई – ‘श्रीमान योगी’ या कादंबरीचे लेखक.
रत्नागिरी – गणपतीपुळे या तालुक्यात आहे.
रत्नागिरी – महाराष्ट्रातील सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेला जिल्हा.
रशिया – क्षेत्रफळच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा देश.
रशिया – दोन डोक्यांचा गरुड ... या देशाचा प्रतिनीधित्व करतो.
राकेश शर्मा – भारताचा पहिला अंतराळयात्री.
राजघाट – म.गांधींचे समाधी स्थळ.
राजघाट – महात्मा गांधीचे समाधीस्थळ.
राजनारायण – कुटुंबनियोजनाला ‘कुटुंबकल्याण’ हे नाव यांनी दिले.
राजस्थान – क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातिल सर्वात मोठे राज्य.
राजस्थान – पंचायतराज व्यवस्था स्विकारणारे भारतातील पहिले राज्य.
राजस्थान – भरतपुर राष्ट्रीय उद्यान – पक्षी या राज्यात आहे.
राजस्थान – माउंट अबू हे थंड हवेचे ठिकाण या राज्यात आहे.
राजा रामण्णा – भारताच्या पहिल्या अणुस्पोटाचे शिल्पकार.
राजाराम मोहन रॉय – आधुनिक भारताचा जनक.
राजीव गांधी – भारतातील संगणक क्रांतीचे प्रणेते.
राणीगंज – भारतातील पहिली दगडी कोळशाची खाण.

भाग २
राबडी देवी – बिहारच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री.
राम – रामायणकालीन अयोध्येचा राजपुत्र.
रामकृष्ण परमहंस – स्वामी विवेकानंद यांचे गुरु.

रामचरितमानस – संत तुलसीदास यांचा सर्वात महत्वाचा व लोकप्रिय ग्रंथ.
रामटेक – कवी कुलगुरू कालीदास संस्कृत विद्यापीठ येथे आहे.
रामराज्य – गांधीजींनी त्यांच्या आयुष्यात पाहिलेला एकमेव चित्रपट.
रामायण – वाल्मीकऋषींनी रचलेला हिदूधर्मातील पवित्र ग्रंथ.
रामेश्वर भट – संत तुकारामांच्या अभंगाच्या गाथा इंद्रायणीत बुडविण्याची शिक्षा देणारे.
रामेश्वरम – डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे जन्मगाव.
रायगड – छ. शिवाजी महाराजांचा मृत्यू येथे झाला.
रायगड – महाराष्ट्रातील मिठागरांचा जिल्हा.
रायगड – या जिल्ह्याचे पुर्वीचे नाव कुलाबा होते.
रावण – रामायणकालीन लंकेचा राजा.
रावी – पाकिस्तानचे लाहोर हे शहर या नदीवर वसले आहे.
रासबिहारी बोस – आझाद हिंद सेनेचे संस्थापक.
रिझर्व बॅंक – या बॅंकेत आपण वैयक्तीक खाते उघडू शकत नाही.
रिझर्व्ह बॅंक – हि बॅंक देशातील इतर बॅंकांवर नियंत्रण ठेवते.
रिपन फॉल्स – जॉन स्पेक यांच्या माहितीनुसार नाईल नदी या ठिकाणी उगम पावते.

भाग ३
रिपब्लिकन पार्टी – अब्राहम लिंकन यांनी स्थापन केलेली पार्टी.
रियाध – सौदी अरेबियातील सर्वात मोठे शहर.
रियाल – कतार या देशाचे चलन.

रुपया – इंडोनेशियाचे चलन.
रुबल – रशियाचे चलन.
रुस्टीचेल्लो – मार्को पोलो याची प्रवास वर्णने ‘डिस्क्रिप्शन ऑफ वर्ल्ड’ या नावाने शब्दबद्ध करणारा लेखक.
रॅफ्लेशिया – जगातील सर्वात मोठे फूल.
रेगुर – महाराष्ट्रात आढळणारी मृदा.
रेडी – सिंधुदुर्ग जिल्ह्यात या ठिकाणी लोखंडाच्या खाणी आहेत.
रेणू – अणूंच्या जोडणीतून तयार झालेल्या आणि स्वतंत्र अस्तित्व असणारा घटक.
रेबीज – कुत्रा चावल्याने हा रोग होतो.
रेयॉन – सेल्युलोजपासून तयार होणारा धागा.
रेस्पिरेटर – कृत्रिम श्वसन घडवून आणणारे उपकरण.
रॉटरडॅम – नेदरलॅंड मधील जगप्रसिद्ध बंदर.
रॉबर्ट पिअरी – उत्तर धृवावर पाऊल ठेवणारा पहिला मानव.
रॉबर्ड क्लाईव्ह – १७६५ साली बंगालमध्ये दुहेरी राज्यपद्धतीची सुरुवात याने केली.
रोम – इटलीची राजधानी.
रोम – सर्कशींची सुरुवात या देशात झाली.