विशेष सूचना - 'जॉब्स मराठी' http://www.jobsmarathi.org/ या संकेस्थळाच्या डोमेनवर काम चालू असल्याने नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या तीन महिन्यात जर जॉब्स मराठी च्या वेबसाईट ला अडचण येत असेल तर www.jobsmarathi.blogspot.com किंवा www.jobsmarathi.tk या दोन डोमेननेम चा वापर करून वेबसाईट ओपन करावी...
नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील
अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

नवीन वर्षाच्या निमित्ताने 'जॉब्स मराठी'चे नवीन उपक्रम

मागील वर्षी (२०१३) नवीन वर्षाच्या निमित्ताने जॉब्स मराठीने ग्रुप सुरु केला होता

जॉब्स मराठी ग्रुप यावर्षी 'जॉब्स मराठी'चा अनेक नवनवीन उपक्रम सुरु करण्याचा प्रस्ताव आहे.

या ग्रुप मध्ये सर्व क्षेत्रातील व्यक्तींनी मिळून आपल्या बरोबर येणाऱ्या सगळ्यांना सहकार्य करायचे आहे.
नवीन व्यवसायाबद्दल माहिती देऊन बाकीच्या युवकांना प्रोस्ताहन करू शकता.
ग्रुप उद्देश - ह्या समुदायाचा उद्देश हा तरुणाईला नोकरीच्या नविन नविन संधी उपलब्ध करुन देणे हा आहे. जर आपल्या ऑफ़िस मधे जर एखाद्या पोस्टसाठी उमेदवार हवा असेल तर इथे कळवा.
आपले थोडेसे कष्ट एखाद्या उमेदवाराचे आयुष्य घडवु शकतॆ.
लक्षात ठेवा आपले अस्तीत्व टिकवायचे असेल तर जातीभेदाच्या भिंती ओलांडून आपल्याला एकत्र यावेच लागेल.
कधी कुठे कुणाचा उपयोग होईल सांगता येत नाही.

२५ डिसेंबर दिनविशेष

ठळक घटना
१९२७ : डॉ. बाबासाहेबांनी मनुस्मृतीची जाहीर होळी केली.

जन्म
१६४२ : सर आयझॅक न्यूटन.
१९१९ : भारताचे सुप्रसिध्द संगीतकार नौशाद.
१९२७ : राम नारायण
१९२४ : अटलबिहारी वाजपेयी, भारताचे माजी पंतप्रधान.
१९१४ : माधव गोविंद काटकर, मराठी कवी.
१८६१ : मदनमोहन मालवीय भारतीय स्वातंत्र्यसेनानी.

मृत्यू
१९७२ : स्वतंत्र सेनानी व स्वतंत्र हिंदुस्थानाचे पहिले गव्हर्नर जनरल राजगोपालाचारी.
१९५७ : श्रीपाद माटे (श्रीपाद महादेव माटे) मराठी साहित्यिक.
१९७७ : चार्ली चॅप्लीन विनोदी नट.
१९९४ : ग्यानी झैलसिंग भारताचे माजी राष्ट्रपती.
२०११ : सत्यदेव दुबे, भारतीय हिंदी भाषक नाट्य-अभिनेते, दिग्दर्शक व निर्माते.

अतिशय महत्वाचे...

विशेष सूचना - 'जॉब्स मराठी' http://www.jobsmarathi.org/ या संकेस्थळाच्या डोमेनवर काम चालू असल्याने नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या तीन महिन्यात जर जॉब्स मराठी च्या वेबसाईट ला अडचण येत असेल तर www.jobsmarathi.blogspot.com किंवा www.jobsmarathi.tk या दोन डोमेननेम चा वापर करून वेबसाईट ओपन करावी...