विशेष सूचना - 'जॉब्स मराठी' http://www.jobsmarathi.org/ या संकेस्थळाच्या डोमेनवर काम चालू असल्याने नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या तीन महिन्यात जर जॉब्स मराठी च्या वेबसाईट ला अडचण येत असेल तर www.jobsmarathi.blogspot.com किंवा www.jobsmarathi.tk या दोन डोमेननेम चा वापर करून वेबसाईट ओपन करावी...
नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील
अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

नवीन वर्षाच्या निमित्ताने 'जॉब्स मराठी'चे नवीन उपक्रम

मागील वर्षी (२०१३) नवीन वर्षाच्या निमित्ताने जॉब्स मराठीने ग्रुप सुरु केला होता

जॉब्स मराठी ग्रुप यावर्षी 'जॉब्स मराठी'चा अनेक नवनवीन उपक्रम सुरु करण्याचा प्रस्ताव आहे.

या ग्रुप मध्ये सर्व क्षेत्रातील व्यक्तींनी मिळून आपल्या बरोबर येणाऱ्या सगळ्यांना सहकार्य करायचे आहे.
नवीन व्यवसायाबद्दल माहिती देऊन बाकीच्या युवकांना प्रोस्ताहन करू शकता.
ग्रुप उद्देश - ह्या समुदायाचा उद्देश हा तरुणाईला नोकरीच्या नविन नविन संधी उपलब्ध करुन देणे हा आहे. जर आपल्या ऑफ़िस मधे जर एखाद्या पोस्टसाठी उमेदवार हवा असेल तर इथे कळवा.
आपले थोडेसे कष्ट एखाद्या उमेदवाराचे आयुष्य घडवु शकतॆ.
लक्षात ठेवा आपले अस्तीत्व टिकवायचे असेल तर जातीभेदाच्या भिंती ओलांडून आपल्याला एकत्र यावेच लागेल.
कधी कुठे कुणाचा उपयोग होईल सांगता येत नाही.

२८ डिसेंबर दिनविशेष

रतन टाटा
जागतिक दिवस


ठळक घटना
१८८५ : राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन सुरु झाले.
१९९५ : भारताने आय. आर. एस. : १ सी हा उपग्रह अवकाशात सोडला.
१९४८ : महाराष्ट्रात कुळकायदा याच दिवशी अस्तित्वात आला.

जन्म
१७९८ : सुप्रसिध्द खगोलशास्त्रज्ञ हंडरसन यांचा जन्म.
१८९९ : ग. त्र्यं माडखोलकर मराठी साहित्यिक व पत्रकार.
११६४ : रोकुजो, जपानी सम्राट.
१८५६ : वुड्रो विल्सन, अमेरिकेचा २८वा राष्ट्राध्यक्ष.
१९०३ : जॉन फोन न्यूमन, हंगेरीत जन्मलेला गणितज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, गणकशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ व 
तर्कशास्त्रज्ञ.
१९२२ : स्टॅन ली, कॉमिक्स लेखक, स्पायडर मॅन, हल्क, एक्स मेन, कॅप्टन अमेरिका, इ. काल्पनिक व्यक्तिमत्त्वांचा जनक.
१९२४ : मिल्टन ओबोटे, युगांडाचे राष्ट्राध्यक्ष.
१९३२ : धीरूभाई अंबाणी, भारतीय उद्योगपती.
१९३७ : रतन टाटा, भारतीय उद्योगपती.
१९६९ : लिनस तोरवाल्ड्स, फिनलंडचा प्रोग्रॅमर, लिनक्स या गणकयंत्रप्रणालीचा जनक.
१९७२ : पॅट्रिक राफ्टर, ऑस्ट्रेलियाचा टेनिसपटू.

मृत्यू
१३६७ : आशिकागा योशियाकिरा, जपानी शोगन.
१४४६ : प्रतिपोप क्लेमेंट आठवा.
१५०३ : पियेरो लोरेंझो दी मेदिची, फ्लोरेंसचा राज्यकर्ता.
१६९४ : मेरी दुसरी, इंग्लंडची राणी.
१७०३ : मुस्तफा दुसरा, ऑट्टोमन सुलतान.
१८५९ : थॉमस मॅकॉले, ब्रिटीश कवी, राजकारणी व इतिहासकार.
१९१६ : एदुआर्द स्ट्रॉस, ऑस्ट्रियाचा संगीतकार.
१९६७ : द.गो.कर्वे, अर्थशास्त्रज्ञ; कुलगुरू, पुणे विद्यापीठ; प्राचार्य, बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय.
१९७१ : नानकसिंग, पंजाबी साहित्यिक.
१९७७ : सुमित्रानंदन पंत, हिंदी कवी.
२००० : मेघश्याम पुंडलिक रेगे, भारतीय विचारवंत.
२००० : उस्ताद नसीर अमीनुद्दीन डागर, ध्रुपदगायक, डागरबंधूंपैकी एक.
२००३ : चिंतामणी गणेश काशीकर, कुलगुरू, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ.
२००३ : कृष्णाजी सुंदरराव तथा कुशाभाउ ठाकरे.
२००४ : जेरी ऑर्बाख, अमेरिकन अभिनेता.
२००६ : प्रभाकर पंडित, मराठी संगीतकार.

अतिशय महत्वाचे...

विशेष सूचना - 'जॉब्स मराठी' http://www.jobsmarathi.org/ या संकेस्थळाच्या डोमेनवर काम चालू असल्याने नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या तीन महिन्यात जर जॉब्स मराठी च्या वेबसाईट ला अडचण येत असेल तर www.jobsmarathi.blogspot.com किंवा www.jobsmarathi.tk या दोन डोमेननेम चा वापर करून वेबसाईट ओपन करावी...