Part 1
रोम – सात टेकड्यांचे शहर.
लंडन – इंग्लंड ची राजधानी.
लंडन – पहिली भुयारी रेल्वे या शहरात सुरु झाली.
लंडन – सर्वात पहिली भुयारी रेल्वे या शहरात सुरु झाली.
लक्ष्मण – रामाचा सावत्र भाऊ.
लक्ष्य – भारताचे पहिले चालकविरहीत विमान.
लखनऊ – उत्तर प्रदेशची राजधानी.
लागोस – नायजीरियातील सर्वात मोठे शहर.
लामा – तिबेटमधिल बौद्धभिक्षू.
लाला लजपतराय – अन् हॅपी इंडीया या पुस्तकाचे लेखक.
लिटल बॉय – अमेरिकेने १९४५ रोजी हिरोशिमा या शहरावर (जपान) टाकलेल्या अणुबॉम्बचे नाव.
लिट्टे – राजीव गांधींची हत्या बॉंम्बस्पोटात घडवून आणनारी संघटना.
लिरा – इटलीचे चलन.
लिरो – टर्की(तुर्कस्थान) चे चलन.
लिस्बन – पोर्तुगालची राजधानी.
लीफ एरिकसन – याने ग्रीनलंड मध्ये सर्वप्रथम युरोपियन वसाहत स्थापन केली.
लीलावती – गणितज्ञ भास्कराचार्यांचा गणितशास्त्रावरील प्रसिद्ध ग्रंथ.
लीळा चरित्र - मराठी वाङ्मयातील पहिला गद्य चरित्र ग्रंथ.
लुई पाश्चर – रॅबीजच्या जंतूंचा शोध याने लावला.

Part 2
लुईस ब्राउन – पहिली टेस्टट्युब बेबी.
लू – उत्तर भारतात उन्हाळ्यात वाहणारे अतिउष्ण वारे.
लॅक्टोज – या घटक द्रव्यामुळे दुध गोड लागते.
लेनिन – रशियन क्रांतीचा जनक.
लेनिन – रशियन क्रांतीचा शिल्पकार.
लॉर्ड एल्फिन्स्टन – मुंबई प्रांताचे पहिले गव्हर्नर.
लॉर्ड कर्झन – पोलीस कमिशनची स्थापना याने केली.
लॉर्ड कॅनिंग – हे भारताचे पहिले व्हॉईसरॉय होते.
लॉर्ड डलहौसी – भारतात रुपयाची सुरुवात याने केली.
लॉर्ड बेटिंग – सतीच्या चालीवर याने बंदी आणली.
लॉर्ड मेकॉले – याने भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया घातला.
लॉर्ड रिपन – स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक.
लॉर्ड्स – क्रिकेटमध्ये गुलाबी चेंडूचा सर्वात प्रथम वापर होणारे मैदान.
लॉस एंजेल्स – कॅलिफोर्नियातील सर्वात मोठे शहर.
लोकमान्य टिळक – भारतीय असंतोषाचे जनक.
ल्हासा – जगातील सर्वाधिक उंचीवरील विमानतळ.
वडोदरा – गुजरातमधील या शहरास सयाजी नगरी या नावानेही ओळखले जाते.
वर्धा – महाराष्ट्रात .. येथे हत्तीरोग संशोधन केंद्र कार्यरत आहे.
वर्धा – महाराष्ट्रात संपुर्ण विद्युतीकरण झालेला पहिला जिल्हा.
वसुंधरा राजे – राजस्थानच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री.