पीएसआय , सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर पदासाठी परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेतली जाते. यामध्ये मोठया प्रमाणावर जागा उपलब्ध असतात. त्यामुळे या परीक्षांची मनापासून तयारी केली तर आपले शासकीय सेवेचे स्वप्न्ा साध्य होण्याला चालना मिळेल हे निश्चित.
या पदांसाठीच्या पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम सारखाच असला तरी मुख्य परीक्षा ४०० मार्कांची असते. तर , मुलाखातीसाठी ५० गुण असतात.
पीएसआय पदाच्या मुलाखातीसाठी ७५ आणि शारिरीक क्षमता चाचणीसाठी २०० गुण असतात.
पूर्व परीक्षेत अंकगणित , भूगोल (प्रामुख्याने महाराष्ट्राशी संबंधीत) , भारताचा सामान्य इतिहास , नागरिकशास्त्र व अर्थव्यवस्था , सामान्य विज्ञान , महाराष्ट्रातील समाजसुधारक , आणिचालू घडामोडी या विषयांवर प्रश्नअसतात.
मुख्य परीक्षा ४०० मार्कांची असून , यात मराठी आणि इंग्रजीसाठी२०० मार्क तर उर्वरित २०० मार्क सामान्य ज्ञान , बुध्दिमापन व विषयाचे ज्ञान यासाठी २०० गुण असतात.
तयारी करतांना याकडे लक्ष असावे.
या परीक्षेत मराठी आणि इंग्रजी व्याकरणावर आधारित प्रश्न येत असल्याने भाषेचं सखोल ज्ञान हवं.
विज्ञान या विषयासाठी आठवी ते १० वी , इतिहासासाठी ८ वी , भूगोलासाठी चौथी , नागरिकशास्त्रासाठी सहावी ते १०वी आणि बुध्दिमापनासाठी चौथी आणि सातवीतील स्कॉलरशिपची पुस्तकांची उजळणी करावी.
जुन्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो. कारण , यामुळे परीक्षेचं स्वरूप कळते तसेच अभ्यासाला एक दिशा मिळते. सातत्याने वेळ लावून या प्रश्नपत्रिका सोडविण्याचा सरावकरावा. याचा फायदा अंतिम परीक्षेच्या वेळी नक्कीच होतो. जुन्या प्रश्नपत्रिका वेबसाइटवरउपलब्ध आहेत. त्यासाठी एमपीएससीची साइट पहावी.
रोजच्या घडामोडींसाठी रोजचं वर्तमानपत्र वाचायला हवं. तसंच , महत्त्वाच्या बातम्यांची कात्रणं अथवा टिपण काढावी. त्यांची वही बनवल्यास , परीक्षेच्या काळात शेवटच्या वेळी चालु घडामोडींच्या तयारीसाठी फार वेळ खर्च करावा लागत नाही. तसेच स्वत: लिहीलेले असल्यामुळे स्मरणात पण चांगले रहाते.
पूर्व परीक्षेचा निकाल लागल्यावर दोनच महिन्यांत मुख्य परीक्षा असते. यामुळे पूर्व परीक्षेबरोबरच मुख्य परीक्षेचा अभ्यास करायला हवा. परीक्षेचं तंत्र समजून घ्या.
स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान, शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती याविषयी माहितीसाठी
"Like" करा "जॉब्स मराठी" हे "Page"

.
For Regular Job Updates Like "जॉब्स मराठी"
Click Below Link To Like