गोवा मुक्ती दिन.
स्वातंत्र्य दिन : झांझिबार
ठळक घटना
१८४८ : लॉर्ड डलहौसी गव्हर्नर जनरल म्हणून भारतात आला.
२००१ : व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण यांच्या ‘कॉमन मॅन’च्या पुतळ्याचे पुणे येथे अनावरण.
जन्म
१८५२ : प्रकाशाचा वेग शोधणारे ‘आल्बर्ट अब्राहम मिकेलसन’.
१९७४ : रिकी पॉंटिंग, ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू.
१९६९ : नयन मोंगिया भारतीय क्रिकेटपटू.
मृत्यू
१९१५ : भारत सेवक समाज संस्थेचे संस्थापक नामदार गोपाळ कृष्ण गोखले.
१९१६ : ब्रम्हदेशाचा शेवटचा राजा ‘थिबा’.
२०१० : गिरीधारीलाल केडिया, भारतीय उद्योगपती.