विशेष सूचना - 'जॉब्स मराठी' http://www.jobsmarathi.org/ या संकेस्थळाच्या डोमेनवर काम चालू असल्याने नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या तीन महिन्यात जर जॉब्स मराठी च्या वेबसाईट ला अडचण येत असेल तर www.jobsmarathi.blogspot.com किंवा www.jobsmarathi.tk या दोन डोमेननेम चा वापर करून वेबसाईट ओपन करावी...
नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील
अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

नवीन वर्षाच्या निमित्ताने 'जॉब्स मराठी'चे नवीन उपक्रम

मागील वर्षी (२०१३) नवीन वर्षाच्या निमित्ताने जॉब्स मराठीने ग्रुप सुरु केला होता

जॉब्स मराठी ग्रुप यावर्षी 'जॉब्स मराठी'चा अनेक नवनवीन उपक्रम सुरु करण्याचा प्रस्ताव आहे.

या ग्रुप मध्ये सर्व क्षेत्रातील व्यक्तींनी मिळून आपल्या बरोबर येणाऱ्या सगळ्यांना सहकार्य करायचे आहे.
नवीन व्यवसायाबद्दल माहिती देऊन बाकीच्या युवकांना प्रोस्ताहन करू शकता.
ग्रुप उद्देश - ह्या समुदायाचा उद्देश हा तरुणाईला नोकरीच्या नविन नविन संधी उपलब्ध करुन देणे हा आहे. जर आपल्या ऑफ़िस मधे जर एखाद्या पोस्टसाठी उमेदवार हवा असेल तर इथे कळवा.
आपले थोडेसे कष्ट एखाद्या उमेदवाराचे आयुष्य घडवु शकतॆ.
लक्षात ठेवा आपले अस्तीत्व टिकवायचे असेल तर जातीभेदाच्या भिंती ओलांडून आपल्याला एकत्र यावेच लागेल.
कधी कुठे कुणाचा उपयोग होईल सांगता येत नाही.

२९ डिसेंबर दिनविशेष

ठळक घटना
१९८५ : आंतरराष्ट्रीय नाणेनिधी कार्यान्वित झाली.
१९८८ : इस्लामाबाद येथे ४ थी सार्क परिषद सुरु झाली.
१९६५ : मद्रास आवडी या गावी भारतीय बनावटीचा पहिला रणगाडा तयार करण्यात आला.
१८९१ : थॉमस अल्वा एडिसनने रेडियोसाठी पेटंट मिळविला.

जन्म
१९०० : दिनानाथ मंगेशकर यांचा जन्म झाला.
१८०० : व्हल्कनायझेशन शोधणारे चार्लस गुडईयर यांचा जन्म झाला.
१८४४ : उमेशचंद्र बॅनर्जी, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचा पहिला अध्यक्ष, वकील.
१९१७ : रामानंद सागर, भारतीय चित्रपट निर्माता-दिग्दर्शक.
१९४२ : राजेश खन्ना भारतीय हिंदी चित्रपट अभिनेते.

मृत्यू
१९६७ : पंडित ओंकारनाथ ठाकूर, भारतीय गायक, संगीतज्ञ.
१९७१ : दादासाहेब गायकवाड डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी.

अतिशय महत्वाचे...

विशेष सूचना - 'जॉब्स मराठी' http://www.jobsmarathi.org/ या संकेस्थळाच्या डोमेनवर काम चालू असल्याने नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या तीन महिन्यात जर जॉब्स मराठी च्या वेबसाईट ला अडचण येत असेल तर www.jobsmarathi.blogspot.com किंवा www.jobsmarathi.tk या दोन डोमेननेम चा वापर करून वेबसाईट ओपन करावी...