PART - 1
वाघ – भारताचा राष्ट्रीय प्राणी.
वाघ – भारताचा राष्ट्रीय प्राणी.
वायव्य – महाराष्ट्र राज्याच्या नकाशात नंदुरबार जिल्हा या दिशेला येतो.
वाल्मीक – रामायण या संस्कृत महाकाव्याचा जनक.
वाळू – काच बनविण्यासाठी आवश्यक असणारा घटक.
वासंती – मराठी चित्रपटातील पहिली बालनटी.
विंटहूक – नामिबिया देशाची राजधानी.
विकीलीक्स – संवेदनशील परंतु अधिकृत माहिती प्रसिद्ध करत वादग्रस्त ठरलेली ज्युलियन असांज यांची वेबसाईट.
विक्रम साराभाई – भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे शिल्पकार.
विक्रांत – भारताच्या पहिल्या विमानवाहू नौकेचे नाव.
विजयघाट – लालबहादुरशास्त्री यांचे समाधीस्थळ.
विजापुर – गोल घुमट या शहरात आहे.
वितल – सप्तपाताळांपैकी दुसरे.
विद्युतघट – रासायनिक शक्तीचे विद्युतशक्तीत किंवा विद्युत शक्तीचे रासायनिक शक्तीत रुपांतर करणारे साधन.
विनोबा भावे – गितीई या ग्रंथाचे लेखक.
विनोबा भावे – पहिले वयक्तिक सत्याग्रही.
विराट – भारताची पहिली विमानवाहू नौका.
विल्यम बॅफिन – रेखांशाची गणना करणारा पहिला दर्यावर्दी.
विल्यम वॉर्ड – बंगालच्या फाळणीची मूळ कल्पना याची होती.
विवेकसिंधु – मराठी वाङ्मयातील पहिला ग्रंथ.
विशाखा – कवी कुसूमाग्रज यांचा पहिला काव्यसंग्रह.

PART - 2
विशाखापट्टणम – भारतातील पहिले जहाजबांधणी केंद्रस्थळ.
विशालगड – इतिहास कालीन पावनखिंड या गडाजवळ आहे.
विश्वकर्मा – देवांचा शिल्पकार, ब्रम्हदेवाचा पुत्र.
.विश्वामित्र – श्रीरामाचा प्रचंड धनुष्यबाण याने बनविला होता.
विश्वास पाटील – पानिपत, संभाजी आदी कादंबरींचे लेखक.
विषुवदिन – रात्र १२ तासांची व दिवस १२ तासांचा असतो तो दिवस.
विष्णुदास भावे – सीतास्वयंवर या पहिल्या मराठी नाटकाचा प्रयोग यांनी घडवून आणला.
विसोबा खेचर – संत नामदेव यांचे गुरु.
वीरभुमी – राजीव गांधी यांची समाधी येथे आहे.
वुलर – भारतातील सर्वात मोठे सरोवर.
वॅटीकन सीटी – जगातील सर्वात लहान देश.
वेणाबाई – ‘ सीता स्वयंवर ‘ हे लोकप्रिय काव्य रचणारी रामदासांची शिष्या.
वैकुंठ – विष्णुचे निवासस्थान येथे आहे असे माणले जाते.
वॉन – दक्षिण कोरियाचे चलन.
वॉरन हेस्टिंग्ज – बोर्ड ऑफ रेव्हेनू, मुलकी आणी फौजदारी न्यायालयाचा संस्थापक.
व्योमेशचंद्र बॅनर्जी – भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे पहिले अध्यक्ष.
व्हाईट हाऊस – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान.
शनी – कडी असलेला ग्रह.
शबरी –श्रीरामाला उष्टी बोरे खाऊ घालणारी भिल्लीन.
शरावती – जोग धबधबा या नदीवर आहे.
शशिकला काकोदकर – गोव्याच्या पहिली महिला मुख्यमंत्री.