मेघालय – चेरापुंजी, शिलॉंग हि थंड हवेची ठिकाणे या राज्यात आहेत.
मेटसॅट – भारताचा पहिला अर्पण केलेला हवामान उपग्रह.
मेडल ऑफ फ्रिडम – अमेरिकेचा सर्वोच्च नागरी पुरस्कार.
मेटसॅट – भारताचा पहिला अर्पण केलेला हवामान उपग्रह.
मेडल ऑफ फ्रिडम – अमेरिकेचा सर्वोच्च नागरी पुरस्कार.
मेयो – आर्थिक विकेंद्रिकरणाचा जनक.
मोझरी – संत तुकडोजी महाराजजंची समाधी येथे आहे.जि. अमरावती.
मोर – भारताचा राष्ट्रीय पक्षी.
म्हैसुर – भारतात कृत्रिम रेतनाचा प्रयोग सर्वप्रथम येथे करण्यात आला.
यकृत – कावीळ रोगात या शरीराच्या भागावर परिणाम होतो.
यकृत – शरीरातील सर्वात मोठा अवयव.
यक्षगान – कर्नाटकातील नृत्यप्रकार.
यमुना – ताजमहल या नदीकाठी आहे.
यवतमाळ – पांढरे सोने पिकविणारा जिल्हा.
यशवंतराव – शाहू महाराजांचे मूळ नाव.
यशवंतराव चव्हान – स्वतंत्र महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री.
यशोदाबाई – साने गुरुजींच्या आईचे नाव.
युआन – चीनचे चलन.
युरी गागरीन – जगातील पहिला अवकाशयात्री.
युरेनस – शनी प्रमाणेच याही ग्रहास कडी आहेत.
युरेशिया – युरोप आणि आशिया या खंडांना संयुक्त शब्द.
युरो – युरोपचे चलन.